एक्स्प्लोर

Naagin 7 : एकता कपूरची नवी नागिन कोण? सोशल मीडियावर अभिनेत्रीचा फर्स्ट लुक आऊट

Naagin 7 Lead Actress Look Leak : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'नागिन 7'बद्दल अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशातच आता 'नागिन 7'बद्दल एक नवं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Naagin 7 Look Leak : एकता कपूरची (Ekta Kapoor) 'नागिन' (Naagin) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. एकता कपूरची सुपरनॅचरल पावरने भसलेल्या 'नागिन' मालिकेच्या सातव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत सहा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सहाव्या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशने 'नागिन'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं होतं. आता एकता कपूरची नवी नागिन कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. एकता कपूरच्या नागिनमध्ये दरवर्षी एक अभिनेत्री नागिन म्हणून झळकते. यंदाच्या सीझनसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अशातच आता 'नागिन 7'बद्दलचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नागिन अभिनेत्रीचा चेहरा दिसून येत आहे. 

रिद्धिमा पंडित नवी नागिन? 

'नागिन 7' संबंधित अनेक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक अभिनेत्री नागिनच्या भूमिकेत दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रुबिना दिलैकचा नागिन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता एका नव्या अभिनेत्रीचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे पोस्टर फॅनमेड आहे. या पोस्टरमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit) दिसून येत आहे. फोटोमध्ये रिद्धिमाच्या कानात मोठे कानातले असल्याचं दिसून येत आहे. तसेच अभिनेत्रीचा ड्रेस खूप रिविलिंग आहे. या पोस्टरमधील अभिनेत्रीचे एक्सप्रेशन पाहण्याजोगे आहेत. अनेक नेटकऱ्यांना हे फॅन मेड पोस्टर खरं वाटत आहे. आता या पोस्टरच्या अधिकृत घोषणेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. रिद्धिमाला इंस्टाग्राम लाईव्हमध्ये नागिन 7 बद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी अभिनेत्रीने उत्तर दिलेलं की,"शो ऑफर झाल्यास नक्कीच करेल". 

View this post on Instagram
 
A post shared by 𝓱 (@naaginngram)

रिद्धिमा पंडित तीन वर्षांपासून गायब 

रिद्धिमा पंडित 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली रोबोर्टची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर रिद्धिमा आणखी काही मालिकांमध्ये दिसून आली. चांगले काम करुनही रिद्धिमा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली नाही. रिद्धिमा पंडित तीन वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. 

संबंधित बातम्या

Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' मध्ये ट्वीस्ट; 'या' अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

व्हिडीओ

Goa Night Club Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये मृत्यूचं तांडव Special Report
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली Special Report
Panipat Crime : आपल्याच मुलासह आणखी चार मुलांची क्रूरपणे हत्या Special Report
Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे
Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Embed widget