एक्स्प्लोर

Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' मध्ये ट्वीस्ट; 'या' अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री

'नागिन 6' मध्ये लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये  प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

Naagin 6: 'नागिन 6' (Naagin 6) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री  तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही प्रमुख भूमिका साकारते. 'नागिन 6' च्या सहाव्या सिझनचा प्रीमियर 12 फेब्रुवारी 2022 रोजी झाला. 'नागिन 6' मध्ये लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये  प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

एका रिपोर्टनुसार, 'नागिन 6'  या मालिकेत अभिनेता वत्सल सेठची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तेजस्वीसोबत वत्सल सेठ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वत्सलने तीन वर्षांसाठी मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्यानं ये रिश्ते हैं प्यार के या मालिकेमध्ये निशांत माहेश्वरी ही भूमिका साकारली होती. त्यानं 'एक हसीना थी', 'हासील' आणि 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारली . 'नागिन 6' व्यतिरिक्त वत्सल सेठ आगामी शो 'तितली'मध्येही दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vatsal Sheth (@vatsalsheth)

वत्सल सेठ हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वत्सल आणि त्याची पत्नी इशिता यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे.  काही दिवसांपूर्वी वत्सलनं त्याच्या पत्नीसाठी ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. वत्सल आणि इशिताचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी काही काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले होते. 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या टीव्ही शोमध्ये काम करताना इशिता आणि वत्सल यांची ओळख झाली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

 नागिन या मालिकेच्या पाच सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वत्सल सेठची या मालिकेत एन्ट्री होणार असल्यानं प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  नागिन-6 या मालिकेतील तेजस्वी प्रकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तेजस्वीला बिग बॉस-15 या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 

संबंधित बातम्या

Anupama : अनुज आणि अनुपमाची अधुरी प्रेमकहाणी; 'अनुपमा' मालिकेचा आजच्या भागात काय पाहायला मिळणार? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget