एक्स्प्लोर

Mrunal Dusanis : ठरलं! चार वर्षांनी मृणाल दुसानिस करणार कमबॅक, कोणत्या मालिकेत झळकणार? चाहत्यांना उत्सुकता 

Mrunal Dusanis :  मृणाल दुसानिस आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली असून ती कोणत्या मालिकेतून कमबॅक करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. 

Mrunal Dusanis :  अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हीने अभिनयातून ब्रेक घेऊन काही वर्षांसाठी ती नवऱ्यासोबत अमेरिकेत होती. मराठी मालिकांमधील सोज्वळ सून म्हणून तिने आतापर्यंत प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. मृणाल नुकतीच जवळपास 4 वर्षांनी भारतात आली आहे. त्यानंतर आता ती स्क्रिनवर कधी दिसणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. 

पण आता चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असून मृणाल लवकरच टिव्ही स्क्रिनवर कमबॅक करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मृणाल एका मालिकेत झळकणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मृणालसोबत एका व्यक्तीने एक फोटो शेअर केला आहे. त्यावर अँड वी आर बॅक ऑन सेट्स विथ मृणाल दुसानिस!" असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे मृणाला आता कोणत्या नव्या मालिकेत झळकणार की तिची कोणत्या मालिकेत एन्ट्री होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलीये.                                               

View this post on Instagram
 
A post shared by Marathi Serials Official (@marathiserials_official)

बोल्ड सीन्स करण्यावर मृणालची स्पष्ट भूमिका

बोल्ड सीन्स करण्यावर मृणालने म्हटलं की,  'जशी तुम्ही एखादी व्यक्तीरेखा करता तेव्हा असं वाटतं की, ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे मी ज्या काही भूमिका केल्या आहेत, लोकांना असं वाटतं मी तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बोल्ड सीन्स करायला तयार आहे.पण कोणताही गोष्टी डिसेन्सीने दाखवायला हवी. जर ती गोष्ट डिसेन्सीने दाखवली आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही.'

मृणाल दुसानिस हिने झी मराठी वाहिनीवरील माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावर मृणाल प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस उतरली. तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून भेटीला आलेली ही सून प्रेक्षकांना फार आवडली.

ही बातमी वाचा : 

Anant Ambani-Radhika Merchant : 'हा आता सोहळा नाही राहिला, एक सर्कस झालीये...', अनंत अंबानीच्या लग्नावर अनुराग कश्यपच्या लेकीची खोचक टीका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget