एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात..

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Archana Gautam : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम जखमी; चेहऱ्यावरील जखमेमुळे चाहते चिंतेत

Archana Gautam Injured IN Khatron Ke Khiladi 13 : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या सिनेमाचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार सहभागी झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अनेक स्पर्धक स्टंटदरम्यान जखमी झाले आहेत. आता अभिनेत्री अर्चना गौतमदेखील (Archana Gautam) धोकादायक स्टंट करताना जखमी झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuja Maja Sapan : नवऱ्याच्या हरवलेल्या मानासाठी ती लढणार दोघांच्या स्वप्नासाठी...; 'तुजं माजं सपान' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tuja Maja Sapan Premach Tufan Marathi Serial Latest Update : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupama : प्रेमापुढे कर्तव्य मोठे; 'अनुपमा' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?

Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. समर आणि डिंपलच्या लग्नानंतर अनुपमा आता अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान ती कुटुंब, प्रेम आणि आश्वासनांमध्ये गोंधळलेली दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा आरोप कसा खोडून काढेल मंजुळा?; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात पिहू आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  मंजुळा आणि स्वराज हे दोघे चोर आहेत आणि चोरी करायला ते घरात आले आहेत, असा आरोप  मोनिकानं केला आहे. आता मोनिकाचा हा आरोप मंजुळा कसा खोडून काढेल? हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये कळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khupte Tithe Gupte : 'जय महाराष्ट्र उद्धवजी, नारायण राणे बोलतोय'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना करणार फोन, प्रोमोनं वेधलं लक्ष

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत.  या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये  राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी हजेली लावली.  आता या कार्यक्रमात नारायण राणे (Narayan Rane) हजेरी लावणार आहेत. नुकताच खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget