एक्स्प्लोर

Archana Gautam : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम जखमी; चेहऱ्यावरील जखमेमुळे चाहते चिंतेत

Archana Gautam : अभिनेत्री अर्चना गौतम सध्या दक्षिण आफ्रिकेत असून ती 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहे.

Archana Gautam Injured IN Khatron Ke Khiladi 13 : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या सिनेमाचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार सहभागी झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अनेक स्पर्धक स्टंटदरम्यान जखमी झाले आहेत. आता अभिनेत्री अर्चना गौतमदेखील (Archana Gautam) धोकादायक स्टंट करताना जखमी झाली आहे.

अर्चना गौतम शूटिंगदरम्यान जखमी

अर्चना गौतमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसत आहे. अर्चनाला ही जखम 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंटबाजी करताना झाली आहे. अर्चनाने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"खतरों के खिलाडी'ची पहिली झलक". अर्चनाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अर्चनाची जखम लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by khatron ke khiladi 13 Khabri (@kkk13_biggbossott2.tazakhabar)

'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्पर्धक जखमी

'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंटबाजी करताना अनेक स्पर्धक जखमी झाले आहेत. अर्चना गौतमआधी ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, रोहित रॉय, नायरा बॅनर्जी आणि सौंदस मौफकीर हे स्पर्धक जखमी झाले आहेत. अर्चना गौतम आता 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग पूर्ण करणार की हा खेळ इथेच थांबवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग (Khatron Ke Khiladi 13 Contestant)

'खतरों के खिलाडी 13'मध्ये छोट्या पडद्यावरील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. अर्चना गौतम, अंजुम फकीह, रोहित बोस राय, डेजी शाह, शिव ठाकरे, अंजली आनंद, नायरा एम बॅनर्जी, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, शीझान खान, डिनो जेम्स, रश्मीत कौर आणि सौंदस मौफकीर या स्पर्धकांचा समावेश आहे. 

अर्चना गौतम ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. त्यानंतर तिला रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारणा झाली. 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग सुरू झाल्यानंतर अर्चना आणि शिव ठाकरे यांच्यात वाद झाले होते. 

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 13 : रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मध्येही अर्चना गौतम-शिव ठाकरेचं वाजलं! ‘या’ कारणावरून झाला वाद

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget