एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte : 'जय महाराष्ट्र उद्धवजी, नारायण राणे बोलतोय'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना करणार फोन, प्रोमोनं वेधलं लक्ष

खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे (Narayan Rane) हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. 

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत.  या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये  राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी हजेली लावली.  आता या कार्यक्रमात नारायण राणे (Narayan Rane) हजेरी लावणार आहेत. नुकताच खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. 

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, नारायण राणे यांना संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात येतो. या व्हिडीओमध्ये संजय राऊत म्हणतात,  'नारायण राणे हे विचार न करता फक्त पोपटासारखं बोलत असतात' यावर नारायण राणे हे प्रतिक्रिया देतात. ते म्हणतात, 'याला खासदार मी केला. नाही तर झालाच नसता.'  

त्यानंतर खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, नारायण राणे हे  कार्यक्रमाच्या एका सेगमेंटमध्ये उद्धव ठाकरेंना फोन करतात आणि म्हणतात,  'जय महाराष्ट्र उद्धवजी नारायण राणे बोलतोय'. या प्रोमोला 'खुपणाऱ्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देण्यास येताहेत नारायण राणे.' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नारायण राणे हे खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कोण कोणत्या आठवणी, किस्से सांगणार आहेत? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 18 जून (रविवार) रोजी प्रेक्षक हा एपिसोड रात्री , 9 वाजता पाहू शकतात. 

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) हजेरी लावली होती. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणारSolapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget