एक्स्प्लोर

Anupama : प्रेमापुढे कर्तव्य मोठे; 'अनुपमा' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?

Anupama : मालिकेच्या आगामी भागात अनुपमा काहीशी गोंधळलेली दिसणार आहे.

Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. समर आणि डिंपलच्या लग्नानंतर अनुपमा आता अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान ती कुटुंब, प्रेम आणि आश्वासनांमध्ये गोंधळलेली दिसत आहे.

'अनुपमा' मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात पाहायला मिळालं की, एकीकडे डिंपलचा गृहप्रवेश होत असताना शाह हाऊसमध्ये नव्या नाट्याला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अनुज अनुपमाला भेटायला बोलवतो आणि त्याचवेळी गुरु मांने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं असतं. तसेच शाह हाऊसमध्ये समर आणि डिंपलसाठी पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनुपमाला नक्की कुठे जायचं हे कळत नाही. 

'अनुपमा' प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करणार

'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात बा अनुपमाला फोन करुन रडताना दिसणार आहे. बा अनुपमाकडे डिंपलची तक्रार करत म्हणते की,"डिंपलच्या येण्यानेच मला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी अनुपमा बाला शांत करत म्हणते की,"मी सर्वकाही ठिक करेल". त्यानंतर अनुपमा अनुजला फोन करत म्हणते की,"मी प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करणार आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anupama💕 (@anupa_maa2k23)

'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे. 

रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्नाची (Gaurav Khanna) 'अनुपमा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. मालिकेतील रंजक वळणांचा टीआरपीवर परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. या आठवड्यात मालिकेला 2.9 रेटिंग मिळाले आहे. रुपाली गांगुलीने 'अनुपमा' हे पात्र जिवंत केलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. 

'अनुमपा' या मालिकेच्या माध्यमातून रुपाली गांगुली घराघरांत पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये रुपालीची गणना होते. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी रुपाली गांगुली तीन लाख मानधन घेते.

संबंधित बातम्या

Anupama : काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापला; मायाच्या वेडेपणाला अनुजचं सडेतोड उत्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Shilpa Thakre: 'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
Mouni Roy Angry Reaction On Divorce Rumours: धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...
धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...
Raqesh Bapat-Tejashree Pradhan Wedding Rumors: तेजश्री प्रधान आणि राकेश बापटच्या लग्नाची चर्चा, तारीखही झालेली व्हायरल, नातेवाईकांमध्ये पसरलेली बातमी; नेमकं काय घडलेलं?
तेजश्री प्रधान आणि राकेश बापटच्या लग्नाची चर्चा, तारीखही झालेली व्हायरल, नातेवाईकांमध्ये पसरलेली बातमी; नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
Embed widget