Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी गेले महिनाभर मोदी सरकारला वेगवेगळ्या प्रकारे कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर दिलेला ठिय्या असो किंवा संसदेत अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी असो.. या गदारोळात पावसाळी अधिवेशन कामकाजाविनाच संपलं. मात्र त्यानंतरही काँग्रेस आणि मोदी सरकारमधला संघर्ष मात्र संपलेला नाही. पक्षाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र नितीवर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडलीय. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.देशाच परराष्ट्र धोरण हा खरंतर देशासाठी अत्यंत गंभीर आणि कळीचा मुद्दा असतो. सरकारच्या धोरणाच समर्थन असो वा टीका दोन्ही गोष्टी गांभीर्याने होणं अपेक्षित असत. पण सध्या मात्र राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांपेक्षाही जास्त चर्चा होतीय ती त्यांच्या शैलीची अभिव्यक्तीची आणि त्यांनी वापरलेल्या अक्षेपार्ह शब्दांची सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या चौफेर टकेनंतर राहुल गांधी आपल्या अभिव्यक्तीत सुधारणा करणार का आणि राजकीय गदारोळ कमी होऊन मुद्द्यांवर चर्चा सुरू होणार का असेच प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडले असणार
महत्त्वाच्या बातम्या





















