एक्स्प्लोर

Telly Masala : अदा शर्मानं गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं ते प्राजक्तानं समीर चौघुलेसाठी शेअर केली पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aai Kuthe Kay Karte: निखिल घरी आल्यामुळे अनिरुद्धची होणार चिडचिड; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या  प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, निखिल हा अनिरुद्धच्या घरी येतो आणि अप्पांना जवळ घेऊन नमस्कार करतो. तो अप्पांना म्हणतो, 'तुम्ही माझी आठवण काढली आणि मी तुम्हाला भेटायला आलो.' निखिल हा यश आणि ईशा यांना देखील भेटतो. 

Pravin Tarde: 'ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल...'; आषाढी एकादशीनिमित्त प्रवणी तरडेनं शेअर केली खास पोस्ट

Pravin Tarde: आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता प्रवणी तरडेनं (Pravin Tarde) देखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Prajakta Mali: 'तू देवदूत आहेस'; प्राजक्तानं समीर चौघुलेसाठी शेअर केली पोस्ट

Prajakta Mali: प्रसिद्ध अभिनेता समीर चौघुलेचा (Samir Choughule) आज (29 जून) 50 वा वाढदिवस आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा समीर हा प्रेक्षकांना त्याच्या विनोदी शैलीनं खळखळून हसवतो. नुकतीच समीरच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Adah Sharma: 'द केरळ स्टोरी'फेम अदा शर्मानं गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं; आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

Adah Sharma:   द केरळ स्टोरी (The Kerala Story)  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकताच अदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती  पोश्टर गर्ल या चित्रपटातील  ‘रखुमाई रखुमाई’  हे गाणं गाताना दिसत आहे. 

Satyaprem Ki Katha Twitter Review: कसा आहे कियारा आणि कार्तिक यांचा 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट? नेटकरी म्हणतात...

Satyaprem Ki Katha Twitter Review:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट आज (29 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट नेटकऱ्यांनी कसा वाटला? याबद्दल जाणून घेऊयात...
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget