एक्स्प्लोर

 Aai Kuthe Kay Karte :  आशुतोषला वाटतेय वीणाची काळजी; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

वीणा ही गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे आशुतोषला वीणाबाबत काळजी वाटत आहे. 

 Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे.   वीणा ही गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे आशुतोषला वीणाबाबत काळजी वाटत आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या या प्रोमोमध्ये दिसत आहे की,सुलेखा या आशुतोषला विचारतात की,  'वीणा अजून इथेच आहे की निघून गेली आहे, याचा विचार करत आहेस का तू?'.  तर आशुतोष नाही असं उत्तर देतो. त्यानंतर अरुंधती ही सुलेखा यांना सांगते, 'मला सकाळी त्यांनी विचारलं वीणा कुठे आहे?' सुलेखा या अशुतोषला म्हणतात,  'ती कामासाठी बाहेर गेली आहे पण घरी परत येते असं सांगून गेली आहे. ' 

वीणा आणि अनिरुद्ध यांच्याबाबत आशुतोष आणि अरुंधती यांच्यामध्ये चर्चा होते. अरुंधती ही आशुतोषला म्हणते, 'अनिरुद्ध यांनी काय जादू केली आहे माहित नाही? पण वीणाला अचानक त्यांच्याविषयी सहानभुती वाटतं आहे, तुम्ही याबद्दल वीणासोबत बोला' यावर आशुतोष अरुंधतीला म्हणतो, 'बोलेन, खूप उशीर होण्याआधी बोललं पाहिजे.'

त्यानंतर ईशा आणि यश यांच्यामध्ये देखील वीणा आणि अनिरुद्ध यांच्याबद्दल चर्चा होते.  अनिरुद्ध आणि वीणामध्ये काही सुरु आहे का?, अशी  शंका ईशा ही यश समोर व्यक्त करते. पण यश ईशाला वीणा आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये काहीही नसेल, असं समजवतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'आई कुठे काय करते' मालिकेत वीणाची एन्ट्री झाल्याने मालिकेत रंजक वळण आलं आहे. वीणाचा वापर करुन अनिरुद्ध आशुतोषच्या आणि अरुंधतीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज अरुंधतीला आला आहे. त्यामुळे वीणाच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर ठेवतेय विश्वास; पाहा 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Embed widget