एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte : बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे? 'तो' स्पेशल कॉल एकनाथ शिंदे कोणाला करणार?

Eknath Shinde : 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या आगामी भागात एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत.

Eknath Shinde In Khupte Tithe Gupte : लोकप्रिय गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 10 वर्षांनी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा पहिला भाग खूपच कमाल असणार आहे. पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजेरी लावणार आहेत. 

'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत त्यांना एक प्रश्न विचारताना दिसतोय. अवधूत विचारतोय,"स्पेशल कॉल करण्याची संधी दिली तर कोणाला कॉल कराल बाळा साहेबांना (Balasaheb Thackeray) की दिघे साहेबांना
(Anand Dighe)?"

स्पेशल कॉल एकनाथ शिंदे कोणाला करणार? 

अवधूतच्या प्रश्नाचं उत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले,"अरे अवधूत कॉन्फरन्स कॉल केला तर चालेल का? मला दोघांसोबत बोलायचं आहे". त्यामुळे आता अवधूत गुप्ते कॉन्फरन्स कॉल करण्याची संधी देणार का? तसेच एकनाथ शिंदे स्पेशल कॉलवर बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्यासोबत काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. राजकीय क्षेत्रातील दिग्गचांच्या मुलाखती विशेष गाजल्या आहेत. आता या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता आहे. नव्या पर्वाच्या पहिल्याच भागात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. 

'खुप्ते तिथे गुप्ते' 'या' दिवशी होणार सुरू

'खुप्ते तिथे गुप्ते'च्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सुरुवार दमदार होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये कोण कोण हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं नवं पर्व 4 जूनपासून सुरू होणार आहे. 4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता पहिल्या भागाचं प्रसारण होणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे.

संबंधित बातम्या

Khupte Tithe Gupte : एकनाथ शिंदे की राज ठाकरे? 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात कोण हजेरी लावणार?

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget