एक्स्प्लोर

बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी

पण लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्याने तिचा खरा संघर्ष सुरु झाला.

मुंबई : टास्क, भांडण, तंटा, रोमान्स, अशा अनेक कारणांमुळे कलर्स चॅनलवरील 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो जोरदार चर्चेत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक कन्टेस्टंट आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं म्हणजे मेघा धाडे. याच मेघाचा उद्या (23 मे) वाढदिवस आहे. बिग बॉसच्या घरात एखाद-दुसराच स्पर्धक असेल, ज्याच्यासोबत मेघाचं भांडण झालं नाही. प्रत्येकावर हक्क गाजवणं, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं, गॉसिप करणं यामुळे ती सगळ्यांच्याच निशाण्यावर असते. मेघाला सगळं येत, मेघाला सगळं कळतं, मेघाला सगळं माहिताय, असे टोमणेही तिला मारले जातात. वाढदिवसानिमित्त मेघाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया... - 23 मे 1988 रोजी जन्मलेल्या मेघाने वयाच्या अठराव्या वर्षी हिंदी मालिकांमधून अभियन करिअरची सुरुवात केली. तिने काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच ती निर्मातीही आहे. - मूळची जळगावची असलेली मेघा धाडे घरच्यांचा विरोध झुगारुन मुंबईला आली. तिचे आई-वडील सिनेमातील करिअरच्या विरोधात होते. परंतु त्यांचा विरोध डावलून ती मुंबईला आली. स्ट्रगलिंगच्या काळात मुंबईत घर नसल्याने चार रात्र तिने रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढल्या होत्या. - पण लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्याने तिचा खरा संघर्ष सुरु झाला. ती गर्भवती असल्याच्या बातमीनंतर तिच्या वडिलांचा धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूचा दोष तिलाच देण्यात आला. मेघनाला साक्षी नावाची मुलगी आहे. - मेघा सांगते की, 'लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या. लग्नाआधीच मी आई बनल्यानंतर आयुष्य खूपच खडतर होत गेलं. यामुळे घरच्यांनीही मला दूर सारलं. पण मी न खचता माझं करिअर घडवलं. - कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन मेघनाने काही वर्षांपूर्वी लग्न केलं. तिचा पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट आहे. तिच्या पतीचं हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या लग्नापासून 15 वर्षांचा मुलगा आहे. या मुलासोबत माझं नातं मैत्रिणीसारखं असून तो मला नावानेच हाक मारते, असं मेघनाने सांगितलं. - मेघनाला सख्खा भाऊ नसल्याने ती कोरिओग्राफर गणेश आचार्यला भाऊ मानते. दरवर्षी न चुकता ती गणेशला राखी बांधते. संबंधित बातम्या बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद ‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार? राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Serials: कुठे प्रेमाची कबुली, कुठे नात्यांची कसोटी, तर कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक ट्वीस्ट
कुठे प्रेमाची कबुली, कुठे नात्यांची कसोटी, तर कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक ट्वीस्ट
Sachin Pilgaonkar Madhuri Dixit KBC: सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Embed widget