एक्स्प्लोर

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: बॉलिवूडच्या अण्णानं आता नव्या व्यावसायात पाऊल ठेवलंय. बरं यावेळी तो एकटा नाहीतर, त्यानं आपला जावई आणि मुलालाही सोबत घेतलंय.

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: बॉलिवूड (Bollywood News) असो वा, ओटीटी (OTT Platform) सगळीकडे सध्या अण्णाच्याच नावाची चर्चा आहे. पण, तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच, सुनील शेट्टी (Suniel Shetty) एक व्यावसायिक म्हणूनही तितकाच प्रसिद्ध आहे. इंडस्ट्रीसोबतच व्यावसायिक जगतातही सुनील शेट्टी आपलं वर्चस्व टिकवून आहे. बॉलिवूडचा अॅक्शन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीनं आता व्यावसायिक जगतात आणखी एक पाऊल ठेवलं आहे. सुनील शेट्टीनं त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई राहुलसोबत EXELmoto मध्ये गुंतवणूक केली आहे. सुनील शेट्टीनं ज्यामध्ये गुंतवणूक केलीय, ती नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी बैंड एक्सेलमोटोमध्ये गुंतवणूक केली आहे.  

सुनील शेट्टी समर्थित एक्सेलमीटीनं अलिकडेच डिलिव्हरी इंडिया लिमिटेडसोबत भागीदारी करत व्यावसायिक विभागाची घोषणा केली आहे. याचसोबत कंपनीनं 'स्कूट' नावाची नवी इलेक्ट्रिक सायकल लाँच केली.  

आपल्या नव्या बिझनेसबाबत बोलताना सुनिल शेट्टी म्हणाला की, "ही संधी माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप मोठी होती, पण त्याहूनही अधिक म्हणजे, आपल्या देशाला स्वच्छ, स्मार्ट आणि अधिक शाश्वत बनवणाऱ्या या बदलाचा भाग असणं. प्रत्येकजण हेच करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही संधी अक्षय (संस्थापक आणि सीईओ, एक्सेलमोटो) आणि आमच्या कुटुंबासह - अहान आणि के. एल. राहुल - सोबत आली, तेव्हा आम्ही ती सोडू शकलो नाही..."

"EXELmoto दिसायला छान दिसते, ती चालवतानाही मज्जा येते... हेच महत्त्वाचं आहे. माझ्या पिढीसाठी, हार्ले डेव्हिडसन किंवा बुलेटपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच वाटायचं नाही. पण आता, तीच  हार्ले डेविडसन फारच जड वाटते, भारतीय मोटारसायकली जड वाटतात आणि आजही, बुलेट जड वाटते... EXELmoto ई-सायकल अशी आहे जी, मला सहज चालवता येते... ती हलकी, मजेशीर वाटते...", असं सुनील शेट्टी म्हणाला. 

View this post on Instagram
 
A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

सुनील शेट्टीनं लॉन्च केली इलेक्ट्रिक सायकल

सुनील शेट्टीनं 'स्कूट' इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. ज्यात स्कूटर स्टाईल डिझाइनसह पेडल असिस्ट आणि आरामदायी बेंच सीट आहे. हे उत्पादन विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलं आहे, जे स्वातंत्र्य, सुविधा आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देतं. परवाना आणि नोंदणीशिवाय उपलब्ध असलेलं 'स्कूट' हे भारताच्या निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी एक सक्रिय आणि सुलभ मायक्रो मोबिलिटी उपक्रम आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हॉर्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget