एक्स्प्लोर

Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs

Salman Khan Shirtless Look: सलमाननं आपले शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान सिक्स पॅक अ‍ॅब्सही फ्लॉन्ट करतोय. हे फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाले.

Salman Khan Shirtless Look: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) अगदी साठीच्या उंबरठ्यावर आहे, तरीसुद्धा आज तो कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. सलमान खानच्या अनेक चर्चा नेहमीच रंगल्याचं आपण पाहतो. पण, बॉलिवूडचा (Bollywood Actor) दबंग सलमान खान आपल्या फिटनेसबाबत खूपच पझेसिव्ह आहे, याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीत. पण, काही दिवसांपूर्वी सलमान खानला त्याच्या सुटलेल्या पोटावरुन जोरदार ट्रोल करण्यात आलेलं. पण, आता त्याच ट्रोलर्सना भाईजाननं चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. सलमाननं आपले शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान सिक्स पॅक अ‍ॅब्सही फ्लॉन्ट करतोय. हे फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाले. सध्या सलमान खानच्या शर्टलेस लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. 

सलमान खानचा फोटो व्हायरल (Salman Khan Photo Viral)

सलमान खाननं फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "काहीतरी साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोडून द्यावं लागतं... हे काहीच न सोडता आहे..." फोटोंमध्ये सलमानचे सिक्स-पॅक अ‍ॅब्स दिसतायत. सलमान खाननं शॉर्ट्स वेअर केली आहे आणि तो शर्टलेस दिसतोय. त्यानं गळ्यात त्याची चैन घातली आहे. सलमान खानच्या स्वॅगनं चाहते भलतेच प्रभावित झाले आहेत.
 
सलमान खानच्या या लूकनं चाहते मोहीत झाले आहेत. लोक त्याला बॉलिवूडचा फिटनेस आयकॉन म्हणत आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करुन कमेंट करत आहेत. अर्जुन बिजलानीनं लिहिलंय की, "इंस्पायरिंग..." तर, वरुण धवननं लिहिलंय की, "भाई... भाई... भाई..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सलमान खानला सर्वात शेवटी 'सिकंदर' सिनेमात पाहिलं गेलेलं. या फिल्ममध्ये रश्मिका मंदाना त्याच्या अपोझिट रोलमध्ये होती. या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या तो बिग बॉस 19 चं सूत्रसंचालन करतोय. या शोच्या माध्यमातून तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देखील देत असतो.


Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs

काही काळापूर्वी तो काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्ना' या चॅट शोमध्ये दिसला होता. त्यानं या शोमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितलेले.

सलमान खान आता बॅटल ऑफ गलवानमध्ये दिसणार आहे. तो सध्या या चित्रपटाचे शूटिंग करतोय. त्यानं लडाखमध्ये चित्रपटाचं शूटिंग देखील केलंय. शूटिंग दरम्यान त्याला किरकोळ दुखापत झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'इक्कीस' चित्रपटात दिसणाऱ्या 'या' गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीनं वेधलं बॉलिवूडचं लक्ष; अक्षय कुमारशी खास नातं...

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget