एक्स्प्लोर

IPL 2024 : 'कधी चांदणे टीपूर तुझ्या डोळ्यात वाचले...', सामन्याआधी रोहित-जयस्वालचे क्षण;पडली 'वादवळवाट' गाण्याची भुरळ

IPL 2024 : वादळवाट या मालिकेच्या शिषर्कगीतावर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

IPL 2024 MI vs RR :  मालिका संपून काळ उलटला असला तरीही झी मराठी वाहिनीवर वादळवाट या मालिकेच्या शिर्षकगीताची जादू आजही कायम आहे. आजच्या दिवसाला देखील अनेकांच्या फोनमध्ये हे गाणं हमखास वाजतं. त्यातच इन्स्टाग्राम रीलवरही हे गाणं आवर्जुन पाहायला मिळतं. या गाण्याची आता आयपीएलमध्येही हवा पाहायला मिळतेय. राजस्थानच्या संघाला या गाण्याची भुरळ पडल्याचं पाहायला मिळतंय. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याला हेa गाणं लावलं गेलं आहे. 

सोमवार 22 एप्रिल रोजी आयपीएलच्या हंगामात राजस्थान विरुद्ध मुंबई सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या आधीचे काही क्षण राजस्थानच्या संघाकडून शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रोहित आणि यशस्वीचा देखील एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओ वादळवाट गाणं लावण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. 

रोहित आणि यशस्वीचे क्षण

या व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल त्याची प्रॅक्टिस संपवून रोहित शर्मा जवळ जातो. त्यावेळी रोहित त्याला हात मिळवतो आण तो त्याच्या शेजारी बसतो. त्यानंतर ते दोघे गप्पा मारताना दिसतात.  या क्षणाला वादळवाटच्या गाण्यातील थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले, कधी चांदणे टीपूर तुझ्या डोळ्यात वाचले, हे बोल आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

राजस्थानकडून मुंबईचा पराभव

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील  38 वी मॅच पार पडली.  मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेटवर 179 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नेहाल वढेरानं चांगली फलंदाजी केली. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं चांगली सुरुवात केली होती. पावसामुळं बराच वेळ खेळ थांबवावा लागला होता. यशस्वी जयस्वालनं 31 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं फलंदाजीचा गियर बदलला. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं शतकी भागिदारी केली. यशस्वी जयस्वालनं देखील महत्त्वाच्या मॅचमध्ये 59  बॉलमध्ये शतक झळकवलं. त्यानं 104 धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थाननं मुंबईला 9 विकेटनं पराभूत केलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

ही बातमी वाचा : 

Chunky Panday : 'माझ्यापेक्षा ती जास्त कमावते त्यामुळे...', लेकीच्या डेटींग चर्चांवर चंकी पांडें झाले व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget