एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Praveen Kumar Sobti : महाभारतातील 'भिम' प्रवीण कुमार सोबती यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्लीमधील अशोक विहार येथील राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला.

Praveen Kumar Sobti : बीआर चोप्रा यांच्या महाभारत (Mahabharat) या मालिकेत 'भिम' (Bhima) ही भूमिका साकारणारे अभिनेता  प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे. दिल्लीमधील अशोक विहार येथील राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षाचे होते. अनेक दिवस ते आजारी होते. त्यांना पाठी दुखीची समस्या जणवत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकानं एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री  9.30 वाजता ह्रदयविकाराचा झटका आला होता. 
 
पंजाबमधील तरणतारण हे प्रवीण कुमार सोबती यांचे मूळ गाव होते. त्यांच्या महाभारत या मालिकेतील 'भिम' या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यांच्या फिटनेसमुळे ते नेहमी चर्चेत असत. फिटनेसमुळे त्यांना चित्रपट आणि मालिकांमधील बॉडीगार्ड किंवा गुंडाच्या भूमिकेच्या ऑफर्स येत होत्या. फिटनेसमुळेच त्यांना भिम ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Koo App
लोकप्रिय टीवी धारावाहिक ’महाभारत` में भीम की भूमिका निभाने वाले श्री प्रवीण कुमार सोबती जी का निधन दुःखद है। उन्होंने अपने अद्भुत अभिनय से जनमानस के पटल पर अमिट छाप छोड़ी है। साथ ही उन्होंने हैमर व डिस्कस थ्रो एथलीट के रूप में ओलंपिक व कॉमनवेल्थ गेम्स में भी देश को गौरवान्वित किया। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें। विनम्र श्रद्धांजलि !! #Bhim - Kailash Choudhary (@kailashbaytu) 8 Feb 2022

Praveen Kumar Sobti : महाभारतातील 'भिम' प्रवीण कुमार सोबती यांचे निधन; 74  व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रवीण कुमार सोबती यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एथलीट होते. एशिशन गेम्समध्ये त्यांनी दोन गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच त्यांनी दोन सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ मेडल देखील त्यंनी पटकावले होते. त्यांनी 1968 मधील मॅक्सिको ऑलिम्पिक्स आणि 1972 मधील  म्यूनिख ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. तसेच ते बीएसएफचे जवान देखील होते.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar : पानपट्टीवाल्याकडे लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा सर्वात मोठा संग्रह, लता दीदींनी स्वत: मागवले होते रेकॉर्डिंग

Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई

Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

Lata Mangeshkar Last Song : लता मंगेशकर यांचे शेवटचे गाणे ऐकून चाहते भावूक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget