एक्स्प्लोर

BMW पासून Mercedes पर्यंत; केएल राहुल आणि आथिया शेट्टीचे लग्झरी कार कलेक्शन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.

KL Rahul and Athiya Shetty car collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty ) आणि भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. आथिया  केएल राहुलसोबते फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.  दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं. आथियाच्या बर्थडेला राहुलनं  तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी राहुलने फोटोला,  ‘Happy birthday my ❤’ असं कॅप्शन देत अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या दोघांच्या सोशल मीडियावरील फोटोंना नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. एका जाहीरातीदरम्यान राहुल आणि आथिया यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. लंडन येथे त्यांना एकत्र पाहिलं गेलं. त्या दोघांकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. जाणून घेऊयात त्याच्या कार कलेक्शनबाबत....

केएल राहुलकडे मर्सिडीज सी43 एएमजी सेडान ही लग्झरी गाडी आहे. रिपोर्टनुसार, या गाडीची किंमत 75 लाख रुपये आहे. या गाडीमध्ये  V6 इंजन आहे. काही दिवसांपूर्वी राहुलनं  KLR नंबर प्लेट असणाऱ्या BMW SUV गाडीचा देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

आथियाचे कार कलेक्शन :

आथियाकडे Mercedes Benz S-Class आणि BMW X5 या गाड्या आहेत. Ford EcoSport ही लग्झरी गाडी देखील तिच्याकडे आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आथियाने तिची Ford EcoSport ही पर्सनल कार आणली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे.  आथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. चित्रपटात आथियासोबतच अभिनेता सूरज पांचोलीने प्रमुख भूमिका साकारली होती.  ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली.  

Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Patralekhaa Mangalsutra : पत्रलेखा - राजकुमारचा एअरपोर्ट लूक; पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget