एक्स्प्लोर

'मेंदुला किडे लागले,ते वागणं पाहून..' बिग बॉस मराठीविषयी बोलताना उषा नाडकर्णी स्पष्टचं म्हणाल्या...

Usha Nadkarni on Bigg Boss mArathi: अलीकडेच अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बिग बॉसच्या या सिझनवर प्रतिक्रिया दिलीय. उषा नाडकर्णी यांचे बिग बॉसच्या घरात असताना अनेकांशी खटके उडाले होते.

Usha NAdkarni on Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या सहाव्या पर्वात 3 नवीन सदस्य दाखल झाले आहेत. या सदस्यांमुळे घरात चांगलंच ड्रामा पाहायला मिळतोय.या पर्वात अनेक सोशल मिडिया इन्फ़्लुएन्सर सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात आरडाओरडा, कलकलाट, भांडणं  सुरु आहेत. मोठ्यामोठ्याने बोलत हुज्जत घालणं तर रोजचच झालं आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांवर बिग बॉसच्याच मागील पार्वतील अनेक कलाकार बोलताना दिसतात. घरात 100 दिवस राहून आलेले  कलाकार सध्याच्या स्पर्धकांच्या सध्याच्या गेम बद्दल बोलताना दिसतायत. अलीकडेच अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी बिग बॉसच्या या सिझनवर प्रतिक्रिया दिलीय.आउ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या उषा नाडकर्णी यांचे बिग बॉसच्या घरात असताना अनेकांशी खटके उडाले होते. दरम्यान आता मी बिग बॉस बघत नसल्याचं म्हणत बिग बॉसमधली लोकांची वागणी पाहून मेंदूला किडे लागले असही आउ म्हणाल्या. 

नेमकं काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?

कायम स्पष्टवक्त्या म्हणून ओळख असणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी 'राजश्री मराठी'शी संवाद साधताना म्हटलं, “मी शो बघत नाहीये. आमचं पर्व संपल्यानंतर मी फक्त दुसरं पर्व पाहिलं होतं. तेव्हा मी 70 वर्षांची असूनही कधी मी ज्येष्ठ आहे म्हणून हे करणार नाही ते करणार नाही, असं म्हटलं नाही. पण काही स्पर्धक 50 वर्षांचे असतानाही मी खूप सीनियर आहे. मी काम करणार नाही, असं म्हणतात. मी आजही माझ्या घरी सर्व कामं करते. घरी आपण आपलं वय जास्त आहे म्हणून काम करणं थांबवतो का? मग शोमध्ये कशाला बोलतात?”

बिग बॉसमध्ये गेल्याचा फायदा झाला का असं विचारल्यावर आउ म्हणाल्या, “फायदा झाला तो  पैसे मिळाले एवढाच. ‘बिग बॉस’ केलं म्हणून लोक मला ओळखतात, असं काही नाहीये;बाकी लोक तर मला आधीपासूनच ओळखतात.पण मला त्रास झाला. मेंदुला किडे लागले,ते वागणं पाहून.” असही त्या म्हणाल्या. या पर्वतील कोणते स्पर्धक आवडतात आणि जे आवडतात त्यांच्या बद्दल काय सांगाल यावर आउ म्हणाल्या, मी काही सांगून ते ऐकणार आहेत का आणि तुम्ही हे त्यांना दाखवायला जाणार आहात का? प्रत्येक जण त्याच्यावर जशी परिस्थिती येते, त्यानुसार वागतो. असं म्हणत त्यांनी कोणत्याही स्पर्धकाचं नाव घेणं टाळलं.

हेही वाचा:

विशाल अन् रुचिताचं ब्रेकअप होणार? राखीसमोर ती चक्कर येऊन पडली; बिग बॉसच्या घरात चाललंय तरी काय?

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget