एक्स्प्लोर

आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची राहुलकडून कबुली, फोटो पोस्ट करत म्हणाला....

Athiya Shetty and KL Rahul relationship : भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलनं अखेर आथिया शेट्टीबरोबरच्या नात्यावर कबुली दिली आहे.

Athiya Shetty and KL Rahul relationship : भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलनं अखेर आथिया शेट्टीबरोबरच्या नात्यावर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आथिया आणि क्रिकेटपटू के. एल राहुल यांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं. दोघांकडून आपल्या नात्यांवर मौन बाळगण्यात आलं होतं. मात्र, स्कॉटलँडविरोधच्या सामन्यानंतर आथिया शेट्टीच्या वाढदिवासचं औचित्य साधत राहुलनं आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. राहुलनं दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या नात्यावर खुलासा केलाय. 

विश्वचषकातील स्कॉलँडबरोबरच्या सामन्यात आथिया शेट्टी स्टेडिअममध्ये उपस्थित होती. राहुलनं अवघ्या 18 चेंडूत धमाकेदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राहुलच्या मैदानावरील प्रत्येक फटक्यानंतर आथिया शेट्टी चिअर करताना दिसत होती. पाच नोव्हेंबर रोजी आथियाचा वाढदिवस असतो. त्याचं औचित्य साधत राहुलनं सामन्यानंतर शुभेच्छा देताना आपलं नातं जग जाहीर केलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राहुलनं अथियासोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये अथियासोबतचे नाते जगासमोर आणले. यावेळी त्यानं कॅप्शनमध्ये ‘Happy birthday my ❤’ असं लिहित अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. आथियानं 2015 मध्ये हिरो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. एका जाहीरातीदरम्यान राहुल आणि आथिया यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर लंडन येथे त्यांना एकत्र पाहिलं गेलं. यावेळचा फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला होता. तसं पाहायला गेलं तर बॉलिवूड आणि क्रिकेट हे खूप जवळचं नातं आहे. अनेक क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. काहींनी लगिनगाठ बांधली. यापैकी युवराज – हेजल, विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि झहीर खान-सागरिका घाटगे ही नावे जगजाहीर आहेत. यामध्ये आता आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल यांच्या नावाची भर पडली आहे. माजी कर्णधार एम. एस. धोनी याचेही नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.  

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget