एक्स्प्लोर

सुपरस्टार यशच्या चाहत्यांना धक्का, 'टॉक्सिक'च्या फिल्ममेकर्सकडून मोठा निर्णय; रिलीज डेट बदलली!

Yash Delays Toxic Release Amid Middle East Tensions: टॉक्सिक चित्रपटाची रिलीज डेट 19 मार्चवरून 4 जून करण्यात आली आहे.

Toxic movie release date latest update 2026: यशच्या टॉक्सिक सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण केलीये.  धमाकेदार टीझर पाहून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली. 19 मार्च रोजी टॉक्सिक आणि धुरंधर 2 चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती.  एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी फाईट पाहायला मिळाली असती, कारण दोन्ही सुपरस्टारचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. दरम्यान, टॉक्सिक चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. टॉक्सिक चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट आता 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही. 

यशच्या टॉक्सिक चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  हा चित्रपट आता 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही.  19 मार्च रोजी फक्त  धुरंधर 2 हाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टॉक्सिक हा चित्रपट आता 19 मार्चला नसून, 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 4 मार्च रोजी सकाळी सुपरस्टार यशने एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं टॉक्सिक चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये करण्यात येणाऱ्या बदलबाबत माहिती दिली.  त्यानं प्रॉडक्शन कंपनी KVN आणि मॉन्सटर माइंडची लांबलचक निवेदनही शेअर केले आहे.   

आपल्या निवेदनात निर्मात्यांचे उद्दीष्ट शेअर करण्यात आले आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं की, निर्मात्यांचे उद्दीष्ट हा चित्रपट ग्लोबल ऑडियंसपर्यंत पोहोचवणे आहे. मिडल ईस्टमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट पुढे ढकलण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवेदनात म्हटले की, 'जागतिक प्रेक्षकांसाठी सिनेमा करण्याच्या दृष्टिकोनातून टॉक्सिक हा चित्रपट आम्ही तयार केला आहे.   कन्नड आणि इंग्रजी या भाषेत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.  जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटातून कनेक्ट करण्यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आला आहे'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash (@thenameisyash)

'कठोर परिश्रमानंतर, हा सिनेमा आम्ही 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास उत्सुक होतो.  दरम्यान,  सध्या मध्य पूर्वेत सुरु असलेल्या तणापूर्ण स्थितीमुळे याचा थेट प्रभाव या सिनेमावर होऊ शकतो', असं निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं आहे.  दरम्यान, यशच्या चाहत्यांसाठी नक्कीच मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.  यशचे अनेक चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. यश या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे.   2022 साली प्रदर्शित झालेल्या KGF 2 नंतर तो कोणत्याही सिनेमात दिसला नव्हता.  दरम्यान, टॉक्सिक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लाबंल्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Hemant Dhome Post: 'अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय!' अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींना उचलून नेतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला..
'अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय!' अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; राहुल गांधींना उचलून नेतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला..
Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
Embed widget