एक्स्प्लोर

KGF Chapter 2 Box Office Collection : रॉकी भाईची जादू कायम; केजीएफची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

‘केजीएफ 2’(KGF 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

KGF Chapter 2 Box Office Collection : दाक्षिणात्या स्टार  यशचा (yash) ‘केजीएफ 2’(KGF 2) हा चित्रपट 15 एप्रिल रोजी रिलीज झाला.  या चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त (Sanjay Dutt),मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेले रेकॉर्ड्स तोडले आहेत. पाहूयात केजीएफ-2चे बॉक्स ऑफिस कलेक्शन-

केजीएफ-2 या चित्रपटाचं वर्ल्ड वाईड 926.67 कोटी एवढे कलेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं आतापर्यंत 343.13 कोटी रूपयांची कमाई केली आहे. भारतामध्ये या चित्रपटानं  673.40 कोटी एवढी कमाई केली आहे. तरण आदर्शनं शेअर केलेल्या पोस्टनुसार टायगर जिंदा है, पिके आणि संजू या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकोर्ड केजीएफ-2 नं तोडले आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधित कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. 

KGF Chapter 2 Box Office Collection : रॉकी भाईची जादू कायम; केजीएफची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget