एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha : आमिर, करिना अन् नागा चैतन्य; 'लाल सिंह चड्ढा' मध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी घेतले एवढे मानधन

Laal Singh Chaddha : जाणून घेऊयात कलाकारांच्या मानधनाबाबत...

Laal Singh Chaddha Cast Fee : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या  (Aamir Khan) चित्रपटाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.  गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या लाल सिंह चड्ढा (laal singh chaddha) 'लाल सिंग चड्ढा'ला (Laal Singh Chaddha)   या चित्रपटाची चर्चा होत आहे.  आमिरसोबतच या चित्रपटामध्ये करिना कपूर (Kareena Kapoor), नागा चैतन्य (Naga Chaitanya), मोना सिंह (Mona Singh), मानव विज (Manav Vij) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आमिर आणि इतर कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात कलाकारांच्या मानधनाबाबत...

आमिर खान  (Aamir Khan)
आमिर खाननं  लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी आमिरनं 50 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.  

करिना कपूर (Kareena Kapoor)
अभिनेत्री करिना कपूर ही लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये मनप्रीत कौर ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये करिनानं आठ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.  

नागा चैतन्य (Naga Chaitanya)
दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य हा लाल सिंह चड्ढा या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी त्यानं सहा कोटी एवढं मानधन घेतलं आहे. 

मोना सिंह (Mona Singh)
अभिनेत्री मोना सिंहनं 3 इडियट्स या चित्रपटामध्ये आमिरसोबत स्क्रिन शेअर केली. आता मोना ही लाला सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये उदिता शर्मा ही  महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मोनानं दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 

मानव विज (Manav Vij) 
अभिनेता मानव विज हा या चित्रपटामध्ये  सपोर्टिंग रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मानवनं एक कोटी रूपये मानधन घेतलं. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget