एक्स्प्लोर

Alia Bhatt : लग्नानंतर आलियाला मिळाली 'गुड न्यूज'; चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही डंका

आता नुकतीच आलियाला (Alia Bhatt ) एक गुड न्यूज मिळाली आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली होती. आता नुकतीच आलियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. आलियाचे नाव इंस्टाग्रामच्या  टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल झाले आहे.  

रिपोर्टनुसार, इंस्टाग्रामच्या टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल होणारी आलिया ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये पहिले नाव हे हॉलीवुड स्टार जेंडायाचे आहे तर दुसरे नाव हे टॉम हॉलंडचे आहे. तसेच या यादीमध्ये विल स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जेनिफर लोपेझ पाचव्या स्थानावर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाच्या आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच लवकरच तिचे ब्रह्मास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि जी ले जरा हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. लवकरच आलिया हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. आलिया ही  'हार्ट ऑफ स्टोन'या चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget