एक्स्प्लोर

Deepfake Scandal : 20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल, अनेक वेबसाईटवर VIDEO लीक

Deepfake Viral Video : 20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Deepfake Porn Scandal : सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया युजर्स मनोरंजनासाठी सेलिब्रिटींचे रिल्स आणि व्हिडीओ पाहणं पसंत करतात. अनेक सेलिब्रिटींचे रिल्स आणि शॉर्ट्स व्हायरल होतात आणि त्यामुळे सेलिब्रिटी चर्चेत येतात. सध्या एक स्टार तिच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. एका 20 वर्षीय प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. आता 20 वर्षीय स्टारचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दक्षिण कोरियामधील एका स्टार तरुणीचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के-पॉप स्टार वोनयंग हिचा अश्लील डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे.

अनेक वेबसाईटवर VIDEO लीक

दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के-पॉप स्टार वोनयंग हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. के-पॉप आयडल वोनयंग अवघ्या 20 वर्षांची असून तिचा डीपफेक अश्लील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 'NTH रूम' या अश्लील डीपफेक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर के-पॉप आयडॉल वोनयंग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तिचा अश्लील डीपफेक व्हिडीओ अनेक साइटवर व्हायरल होत असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी वोनयोंगकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही.

View this post on Instagram
 
A post shared by 장원영 WONYOUNG (@for_everyoung10)

इन्स्टाग्रामवर वोनयोंगचे कोट्यवधी फॉलोअर्स

वोनयोंग एक प्रसिद्ध गायक आणि के-पॉप आयडॉल आहे. प्रोड्यूस 48 जिंकल्यानंतर वोनयोंग प्रसिद्धीच्या झोतात आली. वोनयोंग सध्या प्रोजेक्ट गर्ल ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर के-पॉप ग्रुप 'आयव्ही री' ची सदस्य आहे. वोनयोंग चे इंस्टाग्रामवरही कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर तिला 1 कोटी 30 लाख (13 मिलियन) लोक फॉलो करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Somy Ali : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, "अनेक महिलांना अभिनेत्याच्या रुममधून अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिलंय"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget