एक्स्प्लोर

Somy Ali : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, "अनेक महिलांना अभिनेत्याच्या रुममधून अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिलंय"

Somy Ali on Sexual Harasment : हेमा समितीच्या अहवालानंतर मॉलिवूडमध्ये #MeToo संदर्भात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

Salman Khan Ex-Girlfriend Somy Ali Shocking Claim : सध्या मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मॉलीवूडबाबत दररोदज नवनवीन खुलासे समोर येक आहेत. हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरण उजेडात आलं आहे. यानंतर अनेक प्रसिद्ध मॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांवर अभिनेंत्रीनी पुढे येत आरोप केले आहेत. अनेक मल्याळम अभिनेत्रींनी #MeToo मोहिमेमध्ये सहभाग घेत आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाच्या घटनांचा खुलासा केला आहे. आता सलमान खानच्य एक्स-गर्लफ्रेंडनेही याबाबत मोठा खुलासा केला आहे.

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनेही (Salman Khan Ex Girlfriend Somy Ali) बॉलिवूडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने 90 च्या दशकात काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये काम करताना यादरम्यान तिने काही धक्कादायक गोष्टी अनुभवल्या ज्याचा तिने आता खुलासा केला आहे. सोमी अलीने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला सांगण्यात आलं होतं की, जर तिला तिचं करिअर पुढे न्यायचं असेल तर तिला तडजोड करावी लागेल आणि काही खास सेलिब्रिटींच्या रूममध्ये जावं लागेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

"अनेक महिलांना रुममधून अस्ताव्यस्त बाहेर पडताना पाहिलंय"

सोमी अलीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल सांगितलं आहे. सोमी अलीने सांगितलं की, तिने अनेक महिलांना दिग्गज अभिनेत्यांचा रुममधून पहाटे-पहाटे अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिलं आहे. हे असे अभिनेते होते, ज्यांना समाजात एक फॅमिली मॅन म्हणून आदराने पाहिलं जातं, मान-सन्मान दिला जातो. सोमी अलीच्या या खुलाशानंतर एकच खळबळ माजली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतल तिने हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, सोमी अलीने कोणत्याची अभिनेत्याचं नाव उघड केलेलं नाही. तिने पुढे सांगितलं की, हा अभिनेता महिलांसोबत असभ्य वर्तनासाठी ओळखला जातो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले
सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले " मुलं नसल्यानं ...'
मालिका प्रेमींसाठी खुशखबर! Zee मराठीने दुपारच्या मनोरंजनाची केली खास सोय, 1 ते 3 वेळ चुकवू नका
मालिका प्रेमींसाठी खुशखबर! Zee मराठीने दुपारच्या मनोरंजनाची केली खास सोय, 1 ते 3 वेळ चुकवू नका
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Embed widget