एक्स्प्लोर

Vishu : ‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी; पोस्टर पाहून प्रेक्षक उत्सुक

Vishu : गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) विशू या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Vishu :  बॅालिवूड, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांची रांग लागलेली असतानाच आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.  चित्रपटातील नायक ‘विशू’ निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्रात, निरभ्र आकाशाखाली, बोटीवर मंद लाटांच्या हेलकाव्यात पहुडलेला दिसत आहे. त्याच्या मनात नक्की कोणते वादळ सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र १ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एक अनोखी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोल, ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

 चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘विशू’ची कथा मयूर मधुकर शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे.

महत्वाच्या बातम्या

Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget