Neeyat First Look: 'नीयत' चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज; विद्या बालनच्या लूकनं वेधलं लक्ष

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 21 Jun 2023 05:26 PM
Dhanush Hindi Film: 'इस बार शंकर को कैसे रोकोगे?' धनुषच्या नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेत्यानं शेअर केला खास व्हिडीओ
धनुषच्या (Dhanush) 'तेरे इश्क में' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. Read More
Neeyat First Look: 'नीयत' चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज; विद्या बालनच्या लूकनं वेधलं लक्ष
 विद्या बालनचा (Vidya Balan) नीयत (Neeyat) हा चित्रपट 7 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. Read More
Mahesh Manjrekar : 'एका काळेचे मणी'; पहिल्या-वहिल्या वेब सीरिजी निर्मिती करण्यास महेश मांजरेकर सज्ज! प्रशांत दामले मुख्य भूमिकेत
Eka Kaleche Mani : 'एका काळेचे मणी' ही कौटुंबिक मराठी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
अनुजला 'या' कारणामुळे आला मायाचा राग; डिंपीदेखील अनुुपमा आणि बा यांची माफी मागणार
अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे की, अनुजला मायाचा खूप राग येतो. Read More
OTT Movies And Series : 'टिकू वेड्स शेरू' ते 'किसी का भाई किसी की जान'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT : 'टिकू वेड्स शेरू' ते 'किसी का भाई किसी की जान' या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. Read More
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणातात...
अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी खास फोटो शेअर करुन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
'आदिपुरुष चित्रपटावर बंदी घाला'; केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदारांचं पत्र
Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घाला म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदारांनी पत्र लिहिलं आहे. Read More
Dipika Kakar and Shoaib Ibrahim: लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलाला जन्म
दीपिकानं आज (21 जून) मुलाला जन्म दिला आहे. शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे. Read More
Adipurush Controversy : 'आदिपुरुष'च्या वादादरम्यान रामायणातील सीतेचं वक्तव्य चर्चेत; दीपिका चिखलिया म्हणाल्या...
Adipurush Controversy : 'आदिपुरुष' सिनेमाच्या वादादरम्यान 'रामायण' मालिकेतील दीपिका चिखलिया यांचं वक्तव्य चर्चेत आहे. Read More
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळासमोर येणार मोनिकाचं गुपित; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मोनिकाच्या कानशिलात लगावते. Read More
Subhedar : "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं"; तानाजी मालुसरेंच्या 'सुभेदार' सिनेमाचा टीझर रिलीज
Subhedar : 'सुभेदार' या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Lust Stories 2 Trailer release: 'लस्ट स्टोरीज-2' चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; तमन्ना आणि विजय वर्माच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष
लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Prajakta Mali: योगा दिनानिमित्त प्राजक्तानं घातले 108 सूर्यनमस्कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'सालाबादप्रमाणे यंदाही...'
प्राजक्तानं (Prajakta Mali) 108  सूर्यनमस्कार घालते आहेत. Read More
Khupte Tithe Gupte :   धारदार प्रश्नांना संजय राऊत यांची सडेतोड उत्तरं; 'खुप्ते तिथे गुप्ते'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजय राऊत (Sanjay Raut) हे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत.  Read More
Shah Rukh Khan : बॉलिवूड स्टार शाहरुख आणि आर्यन खानचे जबाब नोंदवण्याची शक्यता; वानखेडेंनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी CBI जबाब नोंदवणार
Shah Rukh Khan Aaryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आर्यन खानचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. Read More
Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष'चा खेळ खल्लास; आकडा घसरतोय तरी रिलीजच्या पाच दिवसांत पार केला 200 कोटींचा टप्पा
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत 247.90 कोटींची कमाई केली आहे. Read More
Karan Johar : करण जौहरला सिनेसृष्टीत 25 वर्ष पूर्ण; ब्रिटिश पार्लमेंटकडून विशेष सन्मान
Karan Johar : बॉलिवूड सिनेदिग्दर्शक करण जौहरला सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण झाले असून त्याला आता ब्रिटिश संसदेकडून सन्मानित करण्यात आले आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ


Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. 


Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा


Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती


Adipurush  Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.