एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lust Stories 2 Trailer release: 'लस्ट स्टोरीज-2' चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; तमन्ना आणि विजय वर्माच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Lust Stories 2 Trailer Release: ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील आधारित चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज (Lust Stories) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात चार गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील चार कथा जोया अख्तर (Zoya Akhtar), करण जोहर (Karan Johar), अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. आता लवकरच लस्ट स्टोरीजचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. लस्ट स्टोरीज-2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

लस्ट स्टोरीज-2 च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया या कलाकारांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.

आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.  लस्ट स्टोरीज-2 मध्ये विजय वर्मा आणि  तमन्ना भाटिया यांच्यासोबतच काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

पाहा ट्रेलर:

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

काही दिवसांपूर्वी लस्ट स्टोरीज-2 चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले होते. आता लस्ट स्टोरीज-2  च्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  

तमन्ना आणि विजय हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, असंही म्हटलं जात आहे. आता या दोघांची केमिस्ट्री लस्ट स्टोरीज-2 मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  नुकत्याच एका मुलाखतीत  विजय  वर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली,"माझं आणि विजयचं नातं खूप खास आहे. भारतात जोडीदारासाठी काही गोष्टी बदलाव्या लागतात. पण विजयने मला मी जशी आहे तसं स्वीकारलं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदाचं कारण झाला आहे". 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Lust Stories 2 Teaser: 'लस्ट स्टोरीज-2' चा टीझर रिलीज; तमन्ना, मृणाल आणि काजोल प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget