एक्स्प्लोर

Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष'चा खेळ खल्लास; आकडा घसरतोय तरी रिलीजच्या पाच दिवसांत पार केला 200 कोटींचा टप्पा

Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत 247.90 कोटींची कमाई केली आहे.

Adipurush Box Office Collection Day 5 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. सिनेमातील संवाद आणि व्हीएफएक्समुळे या सिनेमाला चांगलच ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईचा आकडा घसरत आहे. 

'आदिपुरुष' बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Adipurush Box Office Collection)

'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन पाच दिवस पूर्ण झाले असून दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू कमी होत चालली आहे. 'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटी, दुसरा दिवस 65.25 कोटी, तिसरा दिवस 29.03 कोटी, चौथ्या दिवशी 16 कोटी आणि पाचव्या दिवशी 10.80 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 247.90 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

  • पहिला दिवस : 86.75 कोटी
  • दुसरा दिवस : 65.25 कोटी
  • तिसरा दिवस : 29.03 कोटी
  • चौथा दिवस : 16 कोटी
  • पाचवा दिवस : 10.80 कोटी
  • एकूण कमाई : 247.90 कोटी

'आदिपुरुष' या सिनेमाला देशभरातून विरोध होत आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी ऑल इंडिया इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे. या सर्व गोष्टींचा सिनेमाच्या कमाईवर मात्र परिणाम होत आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा आता किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

'आदिपुरुष' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या सिनेमात रावणाची भूमिका साकारली आहे. 

रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा बोलबाला

रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष' सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. हिंदीत या सिनेमाने 37.25 कोटी आणि तेलुगूमध्ये 48 कोटींची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने 140 कोटींचा गल्ला जमवला होता. 

संंबंधित बातम्या

Adipurush : "हे आमचं रामायण नाही"; ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनची 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget