एक्स्प्लोर

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळासमोर येणार मोनिकाचं गुपित; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मोनिकाच्या कानशिलात लगावते.

Tuzech Mi Geet Gaat Aaheतुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यापासून मोनिकाची डोकेदुखी वाढली आहे. मंजुळाला आता मोनिकाचं एक गुपित कळणार आहे. हे गुपित मंजुळा ही स्वराज आणि मल्हार यांना सांगणार का? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मोनिकाच्या कानशिलात लगावते.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मोनिका ही बेडरुममध्ये जाते. तितक्यात मंजुळा येते आणि मोनिकाच्या कानशिलात लगावते. मोनिका देखील मंजुळावर हात उगारते. पण मंजुळा ही मनोकाचा हात पकडते. मंजुळा ही मोनिकाला म्हणते, "हात आवाज आणि माज तिन्ही खाली ठेवायचा, तुझं गुपित माझ्या ताब्यात आहे, तुझी पिहू तुला मल्हार साहेबांपासून झालेली नाही."

मोनिकाचं हे गुपित केवळ मंजुळाला माहित आहे. आता मंजुळा हे गुपित स्वराज आणि मल्हार यांना सांगणार का?  या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मिळेल.

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  स्वराने मंजुळाचा चेहरा मल्हारला दाखवण्याचा निर्धार  केला आहे. मंजुळा हे वैदेही सारखी दिसते हे मल्हारला कळणार का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा आगामी एपिसोड बघावा लागेल.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते.

तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा मोनिकाला देणार जशास तसे उत्तर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
Embed widget