एक्स्प्लोर

Dipika Kakar and Shoaib Ibrahim: लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलाला जन्म

दीपिकानं आज (21 जून) मुलाला जन्म दिला आहे. शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.

Dipika Kakar and Shoaib Ibrahim: अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim)  यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. दीपिकानं आज (21 जून) सकाळी मुलाला जन्म दिला आहे. शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.

शोएबची पोस्ट

शोएबनं (Shoaib Ibrahim) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'आज 21 जून 2023 रोजी आम्हाला मुलगा झाला आहे. ही प्री-मॅच्युअर डिलेव्हरी आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाहीये.'  

22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएब आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली. शोएब आणि दीपिका  यांनी ससुराल सिमर का  या मालिकेमध्ये काम केलं होतं. युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून शोएब आणि दीपिका हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देत असतात. 


Dipika Kakar and Shoaib Ibrahim: लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलाला जन्म

 दीपिकानं सध्या अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला आहे.  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, तिला कुटुंबासाठी थोडा वेळ द्यायचा आहे आणि सध्या तिला कामातून ब्रेक हवा आहे. तसेच शोएब हा अजूनी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिकानं 2011 मध्ये रौनक मेहतासोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. रौनक आणि दीपिकाचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं सिमर ही भूमिका साकारली होती. शोएबनं देखील ससुराल सिमर का या कार्यक्रमामध्ये प्रेम ही भूमिका साकारली होती. या कार्यक्रमामधील शोएब आणि दीपिका यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

दीपिका आणि शोएब  हे दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. शोएबला इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोवर्स आहेत तर दीपिकाला इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. 

दीपिकानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस 12'चीदेखील (Bigg Boss 12) विजेती ठरली होती. 

संबंधित बातम्या

Dipika Kakar : दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेत्री म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतरच..."

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget