10 Years Of Bhaag Milkha Bhaag: 'भाग मिल्खा भाग'ला दहा वर्ष पूर्ण; फरहान अख्तरनं व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'माझ्या करिअरमधील आणि आयुष्यातील...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 Jul 2023 07:07 PM
Mili, Koshish And Bawarchi Remake: 'मिली', 'बावर्ची' आणि 'कोशीश' या आयकॉनिक चित्रपटांचा रिमेक येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मिली (Mili), कोशिश (Koshish) आणि बावर्ची (Bawarchi) या तीन आयकॉनिक हिंदी चित्रपटांच्या रिमेकची घोषणा केली आहे. Read More
10 Years Of Bhaag Milkha Bhaag: 'भाग मिल्खा भाग'ला दहा वर्ष पूर्ण; फरहान अख्तरनं व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'माझ्या करिअरमधील आणि आयुष्यातील...'
भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि चित्रपटामधील इतर कलाकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.  Read More
Telly Masala : 'कुन्या राजाची गं तू रानी' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार प्रोफेसरची भूमिका ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेची पत्नी आहे अभिनेत्रींइतकीच सुंदर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या... Read More
Baipan Bhaari Deva: 'मराठी चित्रपटांना लोक...'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक
अभिनेते महेश मांजरेकर यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.  Read More
Shah Rukh Khan : शाहरुखची बातच न्यारी; 'जवान'च्या प्रीव्यूला 24 तासांत 112 मिलियन व्ह्यूज
Jawan Prevue : 'जवान'च्या प्रीव्यूला 24 तासांत 112 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. Read More
Hemangi Kavi :   'तुमच्यासाठी पप्पा!'; ‘मन धागा धागा जोडते नवा’मधील भूमिकेबाबत हेमांगीनं शेअर केली खास पोस्ट
हेमांगीनं (Hemangi Kavi) ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava)  मालिकेतील भूमिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More
Stree 2 : ओ स्त्री रक्षा करना! 'स्त्री 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; राजकुमार रावने केली रिलीज डेट जाहीर
Stree 2 Release Date : राजकुमार रावचा 'स्त्री 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील What Jumka गाणं रिलीज
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटामधील व्हॉट झुमका (What Jumka) हे गाणं रिलीज झालं आहे. Read More
Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार प्रोफेसरची भूमिका; हिट मालिकांमध्ये केलंय काम
 कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेत मृण्मयी ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? याबाबत जाणून घ्या Read More
Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेची पत्नी लाइमलाईटपासून राहते दूर; अभिनेत्रींइतकीच सुंदर अभिनेत्याची बायको
Samir Choughule : समीर चौघुलेच्या पत्नीने लाइमलाईटपासून दूर राहणं पसंत केलं आहे. Read More
Sayali Sanjeev: नाशिकमध्ये गेलं बालपण, ऑडिशनमध्ये झाली होती रिजेक्ट अन् 'काहे दिया परदेस' मुळे मिळाली लोकप्रियता; जाणून घ्या सायली संजीवबाबत
सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) बालपणाबद्दल जाणून घेऊयात... Read More
Sa Re Ga Ma Pa Little Champs : गाणे असे की एकत्र येतील सारे! 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
Sa Re Ga Ma Pa Little Champs : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Vanita Kharat And Gaurav More: 'छोटे मियां बडे मियां'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आणि गौरव मोरेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
वनिता खरात (Vanita Kharat) आणि अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
डेटिंगच्या चर्चेदरम्यान Aditya Roy Kapur आणि Ananya Panday स्पेनमध्ये स्पॉट; म्युझिक कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल
Aditya Roy Kapur and Ananya Panday : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे नुकतेच स्पेनमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. Read More
Hema Malini On Baghban: 'बागबान'मध्ये चार मुलांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी हेमा मालिनी नव्हत्या तयार; या व्यक्तीच्या सांगण्यावरुन चित्रपटात केलं काम
बागबान (Baghban) या चित्रपटातचार मुलांच्या आईची भूमिका करायला हेमा मालिनी या तयार नव्हत्या. Read More
Salman Khan On Jawan : लय भारी! भाईजानला आवडला शाहरुखचा 'जवान'; प्रीव्यू शेअर करत म्हणाला,"मी पहिल्याच दिवशी..."
Salman Khan On Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान'चा प्रीव्यू सलमान आवडला आहे. Read More
Mahesh Babu Daughter Sitara Fees: वयाच्या 11 व्या वर्षी महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर; फोटोशूटसाठी सितारानं घेतलं एवढं मानधन
महेश बाबूची (Mahesh Babu) मुलगी सितारा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. Read More
Alia Bhatt : आलिया भट्टने तीन महिन्यात 16 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन...
Alia Bhatt Weight Loss Diet Plan : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 16 किलो वजन कमी केलं आहे. Read More
Pran Death Anniversary : सिगरेटच्या तलबनं केलं सुपरस्टार; कसा मिळाला बॉलिवूडला खलनायक 'प्राण'?
Pran : हिंदी-सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक प्राण यांची आज पुण्यतिथी आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.