एक्स्प्लोर

10 Years Of Bhaag Milkha Bhaag: 'भाग मिल्खा भाग'ला दहा वर्ष पूर्ण; फरहान अख्तरनं व्यक्त केल्या भावना, म्हणाला, 'माझ्या करिअरमधील आणि आयुष्यातील...'

भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि चित्रपटामधील इतर कलाकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. 

10 Years Of Bhaag Milkha Bhaag:   कष्ट, जिद्द आणि चिकाटी या सर्व गोष्टी जर आयुष्यात असतील तर कोणतेही अवघड काम माणूस करु शकतो ही शिकवण देणारा भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag)  हा चित्रपट रिलीज होऊन आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तरनं मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली आहे. आज या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि चित्रपटामधील इतर कलाकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. 

फरहान अख्तरची पोस्ट

फरहान अख्तरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्या करिअरमधील आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असलेला चित्रपट प्रदर्शित होऊन आज 10 वर्षे झाली आहेत. माझ्या हृदयात या चित्रपटाला विशेष स्थान आहे. तुमच्या प्रेमाने हे शक्य झाले. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.. आणि मला या चित्रपटाचा एक भाग होऊ देण्यासाठी राकेशजींचे मी मनापासून आभार मानतो'

View this post on Instagram
 
A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

दिव्या दत्ताची पोस्ट

दिव्या दत्तानं सोशल मीडियावर भाग मिल्खा भाग या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,' काही चित्रपट हे एखाद्या जादूप्रमाणे असतात. भाग मिल्खा भाग हा चित्रपट त्याच चित्रपटांपैकी एक आहे.या चित्रपटातील प्रत्येक क्षणामधून मी खूप काही शिकले.या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट दिवंगत स्पोर्टिंग आयकॉन मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसोबतच सोनम कपूर आहुजा, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, योगराज सिंग आणि प्रकाश राज यांनी देखील विशेष भूमिका साकारली.

मिल्खा सिंह यांनी 2021 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या कामगिरीने प्रेरित केले. मिल्खा सिंह यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget