एक्स्प्लोर

Telly Masala : 'कुन्या राजाची गं तू रानी' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार प्रोफेसरची भूमिका ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेची पत्नी आहे अभिनेत्रींइतकीच सुंदर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Baipan Bhaari Deva: 'मराठी चित्रपटांना लोक...'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक

Baipan Bhaari Deva'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार प्रोफेसरची भूमिका; हिट मालिकांमध्ये केलंय काम

Kunya Rajachi Ga Tu Rani:  कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मालिकेचे प्रोमो, शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुंजा-कबीरच्या आयुष्यात नेमकं कोणतं नाट्य घडणार हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. गुंजा आणि कबीरसोबतच या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे मृण्मयी. मृण्मयी ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात 'कुन्या राजाची गं तू रानी'  या मालिकेत मृण्मयी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल...

Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेची पत्नी लाइमलाईटपासून राहते दूर; अभिनेत्रींइतकीच सुंदर अभिनेत्याची बायको

Samir Choughule Wife Kavita : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) घराघरांत पोहोचला आहे. पण अभिनेत्याच्या पत्नीने लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत केलं आहे. त्यांची पत्नी ही अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. 

Sayali Sanjeev: नाशिकमध्ये गेलं बालपण, ऑडिशनमध्ये झाली होती रिजेक्ट अन् 'काहे दिया परदेस' मुळे मिळाली लोकप्रियता; जाणून घ्या सायली संजीवबाबत

Sayali Sanjeev: अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. काहे दिया परदेस (Kahe Diya Pardes) या मालिकेमुळे सायलीला विशेष लोकप्रियता मिळाली. सायलीच्या बालपणाबद्दल तसेच तिच्या चित्रपट आणि मालिकांबद्दल जाणून घेऊयात...

Sa Re Ga Ma Pa Little Champs : गाणे असे की एकत्र येतील सारे! 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Sa Re Ga Ma Pa Little Champs : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. त्यामुळे नव्या पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget