एक्स्प्लोर

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील What Jumka गाणं रिलीज

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटामधील व्हॉट झुमका (What Jumka) हे गाणं रिलीज झालं आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt)  आणि  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील  तुम क्या मिले हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्यात आलिया आणि रणवीरचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या चित्रपटामधील  व्हॉट झुमका (What Jumka)  हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामधील आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना बघायला मिळाला. 

व्हॉट झुमका हे जबरदस्त पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अरिजित सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायलं आहे.या गाण्याचे गीतकार अमिताभ भट्टाचार्य हे आहेत. या गाण्यातील रणवीर आणि आलिया यांच्या जबरदस्त डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

धर्मा प्रोडक्शनच्या इन्साग्राम अकाऊंटवर व्हॉट झुमका हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला कॅप्शन देण्यात आलं,'गिर जाये तो फिर ना कहना… झुमका गिरा रे' तसेच आलिया आणि रणवीर यांनी देखील त्यांच्या इन्साग्राम अकाऊंटवर व्हॉट झुमका हे गाणं शेअर केलं आहे.  व्हॉट झुमका या गाण्यात आलिया ही कलरफुल साडी आणि कानात झुमका अशा लूकमध्ये दिसत आहे. तर रणवीर हा डेनिमचे जॅकेट आणि जिन्स अशा कूल लूकमध्ये दिसत आहे.

पाहा गाणं:

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. रणवीरनं या चित्रपटात रॉकी रंधवा ही भूमिका साकारली तर आलियानं या चित्रपटात रानी चॅटर्जी ही भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tum Kya Mile Song: 'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं'; रणवीरनं शेअर केला 'तुम क्या मिले' गाण्याचा खास व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Embed widget