एक्स्प्लोर

Mahesh Babu Daughter Sitara Fees: वयाच्या 11 व्या वर्षी महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर; फोटोशूटसाठी सितारानं घेतलं एवढं मानधन

महेश बाबूची (Mahesh Babu) मुलगी सितारा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Mahesh Babu Daughter Sitara Fees: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आणि नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांची  मुलगी सितारा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सितारा घट्टामनेनी  ही काही दिवसांपूर्वी टाइम्स स्क्वेअरवर  झळकली. तिने एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. जे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आले. या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटसाठी सितारानं किती मानधन घेतले? याबाबत जाणून घेऊयात...

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा ही वयाच्या 11 व्या वर्षी टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे.  सिताराने एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या ब्रँडची सितारा ही अॅम्बेसेडरही झाली आहे. या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटसाठी सिताराने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by sitara 🍓 (@sitaraghattamaneni)

सिताराचे हे फोटोशूट 4 जुलै रोजी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दाखवण्यात आले होते. टाइम्स स्क्वेअरवरील  सिताराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच सितारा ही महेश बाबूच्या  ‘सरकरू वारी पाटा’ या गाण्यामध्ये देखील दिसली.

View this post on Instagram
 
A post shared by sitara 🍓 (@sitaraghattamaneni)

महेश बाबूचे चित्रपट

सध्या अभिनेता महेश बाबू  हा त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या 'गुंटूर करम' या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 13 जानेवारी 2024  रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये अभिनेता महेश बाबूसोबत  लग्नगाठ बांधली. वास्तव, पुकार, कच्चे धागे, हेरा फेरी यांसारख्या चित्रपटांमध्ये नम्रतानं काम केलं आहे. पण लग्नानंतर नम्रतानं चित्रपटांमध्ये काम केलं नाही.  एका तेलगू युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रतानं तिच्या करिअरबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'महेशचा विचार स्पष्ट होता. त्याला काम न करणारी म्हणजेच नॉन वर्किंग पत्नी पाहिजे होती. जरी मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असले असते, तरी देखील महेशनं मला काम सोडायला सांगितलं असतं. '

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवतC. P. Radhakrishnan Voting :  सी . पी. राधाकृष्णन यांनी केलं मतदानाचं आवाहनAashish Shelar Voting :  आशिष शेलार मतदान केंद्रावर दाखलMohan Bhagwat Vote :मोहन भागवतांनी नागपुरात केलं मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget