एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Hemangi Kavi :   'तुमच्यासाठी पप्पा!'; ‘मन धागा धागा जोडते नवा’मधील भूमिकेबाबत हेमांगीनं शेअर केली खास पोस्ट

हेमांगीनं (Hemangi Kavi) ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava)  मालिकेतील भूमिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Hemangi Kavi :  अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi)  ही सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava)  या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती अॅडव्होकेट गायत्री वर्तक ही भूमिका साकारत आहे. हेमांगीनं या भूमिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

हेमांगीनं ‘मन धागा धागा जोडते नवा’  या मालिकेतील तिच्या भूमिकेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'See you in Court! माझे बाबा एलएलबी(वकिल) होते पण घरच्या परिस्तिथीमुळे प्रॅक्टिस न करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या Union मध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या professional case सारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे. त्यावर माझी ‘मम्मी’ typical बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी case मध्ये हरलेल्या client सारखी गप्प व्हायची. आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची rather अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी!'

पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सध्या मी STAR Pravah च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय. माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं! आवडतं क्षेत्र निवडू दिलं! पण आज मला असं वकिलाच्या Band आणि Gown मध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की! माझ्या Acting Career चा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण Advocate Gayatri Vartak ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा!'

View this post on Instagram
 
A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगी ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Hemangi Kavi : हेमांगी कवीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाली, 'आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget