एक्स्प्लोर

Stree 2 : ओ स्त्री रक्षा करना! 'स्त्री 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; राजकुमार रावने केली रिलीज डेट जाहीर

Stree 2 Release Date : राजकुमार रावचा 'स्त्री 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rajkummar Rao Stree 2 Release Date : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' (Stree 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्त्री' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते 'स्त्री 2' (Stree 2) या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

राजकुमार राव (Rajkummar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री' (Stree) या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. 

राजकुमार रावने शेअर केला 'स्त्री 2'चा व्हिडीओ (Rajkummar Rao Shared Stree 2)

'स्त्री 2' या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'स्त्री 2' चा एक व्हिडीओ राजकुमार रावने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'स्त्री' यासिनेमाबद्दल थोडक्यात सांगण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"चंदेरीमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरेल".

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

'स्त्री 2' कधी रिलीज होणार? (Stree 2 Released Date)

'स्त्री 2' या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते कमेंट्स करत या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत. 'स्त्री'चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'स्त्री 2' या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरअंतर्गत करण्यात येत आहे. अमर कौशिक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसह पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.  

'स्त्री' कुठे पाहाल? 

'स्त्री' हा सिनेमा 2018 साली सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा चांगलाच गाजला होता. पण हा बहुचर्चित सिनेमा तुमचा पाहायचा राहिला असेल तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. 

संबंधित बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील What Jumka गाणं रिलीज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget