एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates:  सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Tumbbad: "हस्तर" म्हणलं तरी आजही येतो अंगावर काटा; 'तुंबाड' ची पाच वर्षे, सिनेमातील प्रत्येक फ्रेम लक्ष वेधून घेणारी!

Tumbbad:  काही चित्रपट असे असतात ज्यांचे मनात एक वेगळे स्थान असते. त्या चित्रपटांचे नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर पूर्ण चित्रपट उभा राहतो. असाच तुंबाड (Tumbbad) हा चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आज पाच वर्ष झाली आहेत. या चित्रपटाची एक-एक फ्रेम अनेकांच्या आजही लक्षात आहे. चित्रपटाची cinematography, चित्रपटाचे कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तुंबड या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वेनं (Rahi Anil Barve) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Sundara Manamadhe Bharli: “सुंदरा मनामध्ये भरली" साठी किती मानधन मिळालं? नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

Sundara Manamadhe Bharliसुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)   या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यु या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) या मालिकेमध्ये नंदिनी ही भूमिका साकारली. अदितीनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये अदितीनं नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अदितीनं चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri Pawar: "पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?"; भावाच्या निधनानंतर माधुरी पवारची भावूक पोस्ट

Madhuri Pawar:  अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीचा अक्षय याचं 12 दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर माधुरीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच माधुरीनं या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

18:33 PM (IST)  •  13 Oct 2023

Gaurav More: "बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना..."; गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ

Gaurav More'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरव मोरेचा (Gaurav More) चाहता वर्ग मोठा आहे. गौरवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. गौरव हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.  नुकताच एक खास व्हिडीओ गैरवनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.  त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
 
View this post on Instagram
 
A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

16:07 PM (IST)  •  13 Oct 2023

Nitin Gadkari: 'गडकरी' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका; चित्रपटाचं नवं पोस्टर पाहिलंत?

Nitin Gadkari: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या  आजवरच्या  कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie)   हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर आणि या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नुकतेच गडकरी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये  नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Gadkari The Film (@gadkarithefilm)

15:18 PM (IST)  •  13 Oct 2023

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लूकनं वेधलं लक्ष

Vanita Kharat :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात  (Vanita Kharat)  ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. लवकरच वनिता ही  'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

14:44 PM (IST)  •  13 Oct 2023

Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; विकी कौशल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत

Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur)  या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये विकीचा  जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. सॅम बहादुर या चित्रपटामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची भूमिका साकारली आहे. 

पाहा टीझर

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालवABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांनी ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
Embed widget