एक्स्प्लोर
VIDEO | सर्वांसमोर कार्तिक कटरिनाच्या पाया पडला; पण का?
फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये चित्रपट गली बॉयने 13 अवॉर्ड्स आपल्या नावे केले होते. या शर्यतीत अनेक सेलिब्रिटी बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्सपासून वंचित राहिले. परंतु, अनेक बेस्ट कॅटगरीतील नामांकनासाठी पात्र असल्याचा नेटकरी दावा करीत होते. सगळे बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्स गली बॉयला दिल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा मुंबईच्या ट्रॅफिकमुळे इव्हेंटला किंवा शुटिंगला उशीरा पोहोचल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी आयफा अवॉर्ड्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी कार्तिक आर्यनला कटरिना कैफच्या पाया पडावं लागलं आहे. परंतु, कार्तिक आर्यनला असं का करावं लागलं? बुधवारी आयफा अवॉर्ड्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये कटरिना कैफ कार्तिकच्या आधी पोहोचली आणि तिथे तिला कार्तिक आर्यनची वाट पाहावी लागली.
इव्हेंटला उशिरा पोहोचल्यामुळे कटरीनाने कार्तिकची चांगलीच शाळा घेतली. मग झावं तर इव्हेंटला उशीरा पोहोचल्यामुळे कार्तिकला कटरिनाची माफी मागावी लागली. त्यादरम्यान त्याला तिच्या पायाही पडावं लागलं.
तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडीओ : आयफा अवॉर्ड्सबाबात बोलायचं झालं तर आलिया भट्ट आणि रणवीर सिंह स्टारर 'गली बॉय' या चित्रपटाला सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळाले होते. प्रेस कॉन्फरन्सच्या शेवटी कटरीना आणि कार्तिकने स्टेजवर डान्स परफॉर्मन्सही दिला. तसेच प्रेस कॉन्फरन्समध्ये कटरिना आणि कार्तिक व्यतिरिक्त दीया मिर्झादेखील उपस्थित होती. तसेच यावेळी शाहरूख खान, रितिक रोशन, जॅकलीन फर्नांडिस, करिना कपूर आणि कटरिना कैफ, कार्तिक आर्यन यांसारखे सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये चित्रपट गली बॉयने 13 अवॉर्ड्स आपल्या नावे केले होते. या शर्यतीत अनेक सेलिब्रिटी बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्सपासून वंचित राहिले. परंतु, अनेक बेस्ट कॅटगरीतील नामांकनासाठी पात्र असल्याचा नेटकरी दावा करीत होते. सगळे बेस्ट कॅटगरी अवॉर्ड्स गली बॉयला दिल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ट्विटरवर मीम्स शेअर करत फिल्मफेयर बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. ट्विटरवरही #BoycottFilmfareAwards हा हॅशटॅग ट्रेंन्ड होत होता. संबंधित बातम्या : ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह' PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित 'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीजView this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement