एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या सयाजी शिंदेंचा मुंबईत ठाकरेंना सपोर्ट? भरत जाधव अन् राज ठाकरेंचा VIDEO शेअर

Pinjaryatla Marathi Manus viral video: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मराठी अस्मितेवर आधारित व्हिडिओ अभिनेत्याकडून व्हायरल.

Pinjaryatla Marathi Manus viral video

1/9
राज्यात सध्या महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे.  सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे.  तब्बल 8 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचं या निवडणुकींकडे लक्ष आहे.

2/9
१५ जानेवारी 2026  महानगरपालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंनीही युती जाहीर केली.

3/9
या व्हिडिओतून मराठी भाषिकांना संदेश देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

4/9
या व्हिडिओत बाप लेक दाखवण्यात आला आहे.  ते (Bombay zone for endangered species) या ठिकाणी जातात. तिथे अभिनेता भरत जाधव एका पिंजऱ्यात कैद असतो.

5/9
हा व्हिडिओ अभिनेता सयाजी शिंदे आणि सायली संजीव यांनी समाजमाध्यमांमध्ये शेअर केला. या व्हिडिओत 2052 पर्यंत म्हणजेच 26 वर्षांनंतर मराठी माणसाची नेमकी कशी अवस्था होईल?  मराठी माणसाचं अस्तित्व काय असेल? याचं विदारक चित्र दाखवण्यात आलं आहे.

6/9
बाप लेक हिंदीत बोलतात. तर, भरत जाधव मराठीत बोलतात.  'या जगात मी माझं अस्तित्व बसलो आहे', असं भरत जाधव म्हणतो.

7/9
मराठी माणसांची मुंबईतली घरे,  नोकऱ्या,  या विषयांवर भरत जाधव बोलताना दिसत आहे. तसेच
मराठी माणसांची मुंबईतली घरे, नोकऱ्या, या विषयांवर भरत जाधव बोलताना दिसत आहे. तसेच "मराठी माणसांना मुंबईतून हाकललं, काही राज्यकर्ते आमच्या अस्तित्वाची दलाली करत होते", असा गंभीर आरोप त्यांनी केला.
8/9
त्यानंतर  लहान मुलगा भरत जाधव यांना प्रश्न विचारतो, त्यावेळेस कुणी का आवाज उठवला नाही, असा सवाल उपस्थित करतो. तेव्हा भरत जाधव, 'एक होता ना..' असं भरत जाधव म्हणतो.. त्यानंतर राज ठाकरेंचा भाषणातील क्लिप सुरू होतो. यात ते मराठी भाषा, मराठी माणसाबद्दल आणि मराठी माणसाच्या घटणाऱ्या संख्येबद्दल बोलताना दिसत आहेत.

9/9
या व्हिडिओतून मराठी भाषिकांना संदेश देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओतून मराठी भाषिकांना संदेश देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget