एक्स्प्लोर

Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या बहुप्रतीक्षित सूर्यंवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डलवर चित्रपटाचा टीझर ट्वीट केला आहे. 24 मार्च रोजी संध्याकाळी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे.

सूर्यवंशीचा 58 सेकंदाचा हा टीझर अतिशय हटके आहे. या टीझरमधून चित्रपटगृह आता 24 तास सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे. टीझरमध्ये सिंबा म्हणजेच रणवीर सिंह, बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगणही दिसत आहेत. रोहित शेट्टी हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

मुंबईतील चित्रपटगृह 24 तास खुले राहणार चित्रपटाच्या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, "येत्या 24 मार्चच्या संध्याकाळपासून मुंबईतील सर्व चित्रपटगृह 24X7 खुले राहणार आहेत. त्यामुळे आता आपले आवडते चित्रपट कधीही पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे 25 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे टीम सूर्यवंशी 24 मार्चच्या संध्याकाळीच हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे."

रोहित शेट्टीचा 'कॉप जॉनर'चा नवा चित्रपट 'सूर्यवंशी' हा चित्रपट रोहित शेट्टीच्या कॉप जॉनरचा नवा सिनेमा आहे. 'सिंघम'मध्ये अजय देवगन आणि 'सिंबा'मध्ये रणवीर सिंहला पोलिसाच्या भूमिकेत सादर केल्यानंतर आता त्याने अक्षय कुमारला पसंती दिली आहे. 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयशिवाय अजय आणि रणवीरही दिसतील. कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

खरंतर हा चित्रपट 'ईद'ला प्रदर्शित होणार होता. परंतु सलमान खानच्या चित्रपटासोबत टक्कर होऊ नये यासाठी प्रदर्शनासाठी दोन महिने आधीची तारीख निश्चित करण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget