एक्स्प्लोर
PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180733/disha-patani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![दरम्यान, 'मलंग'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट 7 फेब्रुवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180429/disha-patani08.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, 'मलंग'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट 7 फेब्रुवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
2/9
![यावेळी अभिनेता आदित्य रॉय कपूरही स्टायलिश अंदाजात दिसून आला. चित्रपटामध्ये आदित्य मुख्य भूमिकेमध्ये दिसून आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180422/disha-patani07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेता आदित्य रॉय कपूरही स्टायलिश अंदाजात दिसून आला. चित्रपटामध्ये आदित्य मुख्य भूमिकेमध्ये दिसून आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
3/9
![कुणाल खेमूही सर्वांसोबत प्रमोशन करताना दिसून आला. यादरम्यान त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि फंकी जिन्स वेअर केली आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180417/disha-patani06.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुणाल खेमूही सर्वांसोबत प्रमोशन करताना दिसून आला. यादरम्यान त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि फंकी जिन्स वेअर केली आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
4/9
![दिशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180411/disha-patani05.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
5/9
![अनिल कपूर सिंपल पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसून आले. यावेळी त्यांच्या शूजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180405/disha-patani04.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनिल कपूर सिंपल पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसून आले. यावेळी त्यांच्या शूजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
6/9
![चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरही खास अंदाजात दिसून आले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180359/disha-patani03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरही खास अंदाजात दिसून आले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
7/9
![दिशा यादरम्यान स्कर्ट आणि हलक्या निळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसून आली. ज्यामध्ये ती फार क्लासी आणि हॉट दिसत होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180353/disha-patani02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा यादरम्यान स्कर्ट आणि हलक्या निळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसून आली. ज्यामध्ये ती फार क्लासी आणि हॉट दिसत होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
8/9
![यादरम्यान दिशा पाटनी ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180346/disha-patani01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान दिशा पाटनी ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
9/9
![आगामी चित्रपट 'मलंग'ची स्टार कास्ट सध्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मुंबईमध्ये प्रमोशन दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू दिसून येत आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/27180338/disha-patani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगामी चित्रपट 'मलंग'ची स्टार कास्ट सध्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मुंबईमध्ये प्रमोशन दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू दिसून येत आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Published at : 27 Jan 2020 12:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)