एक्स्प्लोर

धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर 31व्या दिवशीही धमाका; छावा चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड्स मोडले, 'इतक्या' कोटींची केली कमाई

Dhurandhar Dominates Box Office: धुरंधर चित्रपटाने प्रदर्शनाचे चार आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरलाय.

Dhurandhar Dominates Box Office

1/10
2025 मध्ये धुरंधर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स मोडले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला, तरीही हा चित्रपट पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कमी झालेली नाही. या चित्रपटातील तगडी स्टारकास्टने प्रेक्षकांना भुरळ घातली.  या चित्रपटाने प्रदर्शनाचे चार आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले.  तसेच पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला.

2/10
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली प्रभावी  कामगिरी सुरूच ठेवली आहे.   दरम्यान, धुरंधर चित्रपटाने पाचव्या रविवारी किती कमाई केली, जाणून घेऊयात.

3/10
धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. यादरम्यान, या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. तसेच बॉक्स ऑफिसवर पडले देखील. परंतु, धुरंधर हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर स्थिरावला आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

4/10
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 207.25 कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या आठवड्यात 253.25 कोटी रूपयांची कमाई केली. तर, तिसऱ्या आठवड्यात  172 कोटी  रूपयांची कमाई केली.

5/10
चौथ्या आठवड्यात 106.5 कोटी कमावले.  तसेच एक महिन्यानंतर म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने 11.75कोटी कमावले.

6/10
सॅकनिल्कच्या सुरूवातीच्या  ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  धुरंधरने  रिलीजच्या 31 व्या दिवशी  म्हणजेच 5 व्या रविवारी 12.75 कोटी रूपये कमावले आहेत.

7/10
धुरंधर या चित्रपटाची 31 दिवसांत एकूण कमाई 772.5 कोटी रूपये झाली आहे.

8/10
धुरंधरने अधिकृतपणे विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला मागे टाकत पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी  चित्रपट बनला आहे.

9/10
दरम्यान,  प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही  'धुरंधर' या चित्रपटाने आपला विक्रमी प्रवास सुरू ठेवला आहे.

10/10
दरम्यान, आगामी चित्रपटाचे धुरंधर मोडणार का? हे  पाहणं महत्त्वाचं ठरेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना  'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?

IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs

Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget