एक्स्प्लोर

Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर लवकरच येणार Trail Of An Assasin वेबसीरिज; नागेश कुकुनर करणार दिग्दर्शन

Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर 'ट्रेल ऑफ अॅन असॅसिन' ही वेबसीरिज येणार आहे.

Web series on Rajiv Gandhi : राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येमागील षडयंत्रावर लवकरच एक वेब सीरिज येणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. 'नाइनटी डेज : द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असैसिन' (Ninety Days: The True Story of the Hunt for Rajiv Gandhi's Assassins) या पुस्तकावर आधारित ही वेब सीरिज असणार आहे. 'ट्रेल ऑफ अॅन असॅसिन' (Trail Of An Assasin) असं या वेबसीरिजचं नाव आहे. 

नागेश कुकुनूर 'ट्रेल ऑफ अॅन असॅसिन' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्या हत्येमागील षडयंत्रावर भाष्य करणारा 'मद्रास कॅफे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शुजित सरकारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता प्रेक्षक वेब सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. 

'नाइनटी डेज: द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असैसिन' हे पुस्तक पत्रकार अनिरुद्ध मित्राने लिहिलेलं आहे. त्याकाळी सर्व प्रकपणाचं अनिरुद्धने रिपोर्टिंग केलं होतं. त्याच तथ्यांच्या आधारावर नंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सीरिजमध्ये सीबीआयकडून हत्याकांडाची कशाप्रकारे चौकशी करण्यात आली, यामागे कोणाचा हात होता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. 

नागेश कुकुनर या वेबसीरिजचं दिग्दर्शन करत असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'इकबाल' सारखे सिनेमे तर 'सिटी ऑफ ड्रीम्स' सारख्या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत होते.

संबंधित बातम्या

Tejas : पंगाक्वीनचे चाहते नाराज; कंगना रनौतच्या 'तेजस' ची रिलीज डेट पुढे ढकलली

Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget