एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला दिलं सरप्राईज! ते शाहरुख, प्रभासला जमलं नाही ते दीपिकाने करुन दाखवलं; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला दिलं सरप्राईज! काडीमोड होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागणार?

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce :  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwaray Rai) यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत.  मात्र, मागील काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यात वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासह वेगळी राहत असून अभिषेक हा आई-वडील अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबत राहत असल्याचे म्हटले जात आहे. घटस्फोटासंबंधी एका पोस्टला अभिषेक बच्चने लाईक केल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या अंदाजासाठी अभिषेकचे कार कनेक्शन आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Father Francis Dibrito Passed Away : ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन; साहित्य, पर्यावरण चळवळीवर शोककळा

Father Francis Dibrito Passed Away : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते  82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.  फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे  धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

Sonu Nigam Breaks Down : कृष्ण कुमारच्या मांडीवर डोकं ठेवून सोनू निगम ढसाढसा रडला, व्हिडीओ व्हायरल, चाहते हळहळले...

Sonu Nigam Breaks Down :   अभिनेता, निर्माते, टी-सीरिज कंपनीचे सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा कुमार (Tishaa Kumar) हिचे कर्करोगाने वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले. जर्मनी येथील एका रुग्णालयात उपचारा दरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. मुंबईत तीशावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तीशासाठी एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या शोकसभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत असून सोनू निगम (Sonu Nigam) याला भावना अनावर झाल्याचे दिसून आले. 

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

Deepika Padukone : जे शाहरुख, प्रभासला जमलं नाही ते दीपिकाने करुन दाखवलं, रचला अनोखा विक्रम!

Deepika Padukone :  दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सिनेसृष्टीतील आपल्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत दीपिकाने आपली वेगळी छाप सोडली आहे. दीपिकाच्या अभिनयासोबत सौंदर्याचेही कौतुक होते. दीपिकाने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता, दीपिकाच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Actress Struggle : कधी काळी ब्रेड-अंडी खाऊन दिवस काढले, आज काही मिनिटाच्या भूमिकेसाठी घेते कोटींचे मानधन

या सौंदर्यवतीने बॉलिवूड मध्ये आपली छाप सोडण्यासाठी खूपच स्ट्रगल गेला. स्ट्रगलच्या दिवसात अंडी आणि ब्रेड खाऊन दिवस ढकलावे लागले होते. या अभिनेत्रीचे नशीब पालटले असून आज कोटींमध्ये मानधन घेते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget