एक्स्प्लोर

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला दिलं सरप्राईज! काडीमोड होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागणार?

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : घटस्फोटासंबंधी एका पोस्टला अभिषेक बच्चने लाईक केल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce :  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwaray Rai) यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत.  मात्र, मागील काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यात वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासह वेगळी राहत असून अभिषेक हा आई-वडील अमिताभ-जया बच्चन यांच्यासोबत राहत असल्याचे म्हटले जात आहे. घटस्फोटासंबंधी एका पोस्टला अभिषेक बच्चने लाईक केल्यानंतर अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल सुरू असल्याचे म्हटले जात आहे.  या अंदाजासाठी अभिषेकचे कार कनेक्शन आहे.

'ई-टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने एक  नवीन कार खरेदी केली आहे. अभिषेकने आपला भाचा अगस्त्य नंदा आणि त्याची मैत्रीण शाहरुख खानची मुलगी सुहाना यांना नव्या कारमधून डिनर डेटला नेले होते. यावेळी सुहाना आणि अगस्त्य खूपच खूश दिसत होते. 

अभिषेकच्या या नव्या कारबाबत सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाह याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. अभिषेकने आपल्या नव्या कारसाठी ऐश्वर्या रायच्या आवडीचा क्रमांक घेतला आहे. अभिषेकचा हा निर्णय ऐश्वर्यासाठी सरप्राईज असल्याचे म्हटले जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

योगेन शाह यांनी पुढे म्हटले की, अभिषेक बच्चनची नवीन कार ही ब्लॅक कलरची आहे. या  कारच्या नंबर प्लेटवरील शेवटचे चार अंक 5050 आहे. हा क्रमांक ऐश्वर्याच्या आवडीचा आहे. याआधी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या व्हाईट कलरच्या 'मर्सिडीज-बेंझ एस-क्लास' या कारच्या नंबरप्लेटमध्येही 5050  समाविष्ट होता. या कारची विक्री करण्यात आली आहे. अभिषेक बच्चनचा वाढदिवस 5 फेब्रुवारी रोजी असतो. त्यामुळे आता, नंबर प्लेटवरील हा खास आकडा ऐश्वर्याच्या आवडीचा आहे की अभिषेकचा सिग्नेचर नंबर आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

ऐश्वर्या रायही गरोदर असताना तिला रुग्णालयातही 5050 ही नंबरप्लेट असलेल्या कारमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, बच्चन कुटुंबाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाही. अभिषेकने खरंच ऐश्वर्याचा आवडता नंबर घेतला आहे की नाही? याबाबतही ठोस पुरावा नाही. नवीन कारमध्ये अभिषेक ऐशसोबत नसल्याने नेटिझन्स प्रश्न उपस्थित करत आहेत. 

अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याची वेगवेगळी एन्ट्री

अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता नंदा आणि नव्या, अगस्त्य हे एकत्र आले होते. तर,ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या हे त्यांच्यानंतर आले होते. लग्नाच्या हॉलमधील व्हायरल झालेल्या फोटोनुसार, ऐश्वर्या राय ही अभिषेक सोबत संवाद साधताना दिसली होती. त्यांच्यासोबत आराध्यादेखील होती. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद नसल्याची अटकळ बांधण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget