एक्स्प्लोर

Telly Masala : भाजपने फटकारल्यावर कंगनानं मागितली माफी ते उर्मिला मातोंडकरची घटस्फोटासाठी याचिका दाखल; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचव्या सीझनला धमाकेदार सुरुवात झाली, तेव्हापासून हा शो प्रचंड चर्चेत आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 100 दिवसांसाठी सुरु झालेला हा शो आता  70 दिवसांनी आटोपण्यात येणार आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते खूप प्रयत्न करताना दिसत आहे. यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाने पार पडण्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Kangana Ranaut : "मी माझे शब्द मागे घेते", भाजपने फटकारल्यानंतर कंगनानं मागितली माफी; कृषी कायद्यांसंदर्भातील वक्तव्य घेतलं मागे

Kangana Ranaut on Farm Law : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रणौत यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला. कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचं वक्तव्य कंगना रणौततने केलं, यानंतर तिच्यावर चौफेर टीका होऊ लागली. भाजपनेही कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यापासून हात वर करत ती तिची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता कंगनाने वक्तव्य मागे घेतल माफी मागितली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Neha Kakkar Divorce : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाची चर्चा; गायिकेच्या पतीने सांगितलं नात्याचं सत्य

Neha Kakkar Rohanpreet Singh Divorce : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती, कारण दोघांच्या वयात सुमारे आठ वर्षांच्या फरक आहे. तेव्हापासून हे कपल खूप चर्चेत आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा सुंदर फोटो शेअर करत असतात. दोघेही अनेकदा त्यांच्या प्रेमळ हालचाली सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांनीही एकत्र अनेक गाणी गायली आहेत. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा आहेत. आता रोहनप्रीतने यावर मौन सोडलं आहे. नेहा कक्करचा पती रोहनप्रीतने घटस्फोटाच्या व्हायरल बातमीसंदर्भातीत सत्य सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट? लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय

Urmila Matondkar Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मागील बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण, ती सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांसोबत जोडलेली असते.  उर्मिला मातोंडकर वेळोवेळी तिच्या आयुष्याबाबतचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता  उर्मिला मातोंडकर संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उर्मिला मातोंडकरने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

350 कोटींचा खर्च करुनही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला अक्षय कुमारचा चित्रपट, आता दिग्दर्शक अली अब्बाज जफरवर विरोधात फसवणुकीचा आरोप

Bade Miyan Chote Miyan Funds : दिग्दर्शक अली अब्बाज जफरवर विरोधात निर्मात्याने फसवणुकीचा आरोप केला आहे. निर्माते भगनानी यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरवर पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाचे निर्माते वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरविरोधात आरोप केला आहे. अली अब्बास जफरवर पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला असून यासाठी निर्मात्यांनी पोलिसांतही धाव घेतली आहे. मात्र, त्यांची एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीतून एग्झिट, अरबाज पटेल बिग बॉस सीझन 18 मध्ये झळकणार?

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi) मध्ये गेल्या आठवड्यात अरबाज पटेल (Arbaz Patel) यानं एग्झिट घेतली. बिग बॉस मराठीच्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अरबाज हा ट्रॉफीचा दावेदार म्हणून ओळखला जात होता. कपटी, बलवान, वेळीच तह करणारा अरबाज एलिमिनेट झाल्यामुळे घरातली त्याची घट्ट मैत्रिण निक्की पूर्ण तुटून गेली. अरबाजच्या जाण्यानं निक्कीला खूप मोठा मानसिक धक्का बसल्याचंही ती वारंवार घरातील सदस्यांना सांगत होती. बिग बॉसनं माझं सम्राज्य हलवल्याचाही उल्लेख निक्कीनं बऱ्याचदा केला. पण, आता अरबाजच्या घराबाहेर पडण्यामागे खूप मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget