एक्स्प्लोर

Neha Kakkar Divorce : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाची चर्चा; गायिकेच्या पतीने सांगितलं नात्याचं सत्य

Rohanpreet On Divorce With Neha Kakkar: नेहा कक्कर आणि तिचा रोहनप्रीत सिंह यांच्या घटस्फोटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Neha Kakkar Rohanpreet Singh Divorce : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती, कारण दोघांच्या वयात सुमारे आठ वर्षांच्या फरक आहे. तेव्हापासून हे कपल खूप चर्चेत आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा सुंदर फोटो शेअर करत असतात. दोघेही अनेकदा त्यांच्या प्रेमळ हालचाली सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांनीही एकत्र अनेक गाणी गायली आहेत. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा आहेत. आता रोहनप्रीतने यावर मौन सोडलं आहे. नेहा कक्करचा पती रोहनप्रीतने घटस्फोटाच्या व्हायरल बातमीसंदर्भातीत सत्य सांगितलं आहे.

सोशल मीडियावर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) या जोडप्याच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत . या कपलच्या नात्यात सर्व काही आलबेल नसून त्यांच्या घटस्फोटाच्याही अफवा येत आहेत. रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर यांनी 2020 मध्ये लग्न केलं. पंजाबी गायक रोहनप्रीतने आपल्या करिअरची सुरुवात एका रिॲलिटी शोमधून केली होती. 

घटस्फोटाच्या अफवांवर रोहनप्रीत सिंग काय म्हणाला?

आता रोहनप्रीतने नेहा कक्करसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडलं आहे. रोहनप्रीत सिंह म्हणाला, आयुष्यात एवढा मोठा पल्ला पार करून मी खरोखरच धन्य आहे. देवाचा आशीर्वाद आहे की, मी इथे पोहोचलो आहे. जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्या मनात खूप कृतज्ञतेची भावना असते. तोही एक दिवस होता आणि आजचाही दिवस आहे आणि कुठूनतरी आल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचलो आणि आयुष्यात पुढे जाऊ शकलो.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

"आपलं आयुष्य वेगळं आहे"

रोहनप्रीत सिंहने नेहा कक्करसोबत घटस्फोटाच्या अफवांवर इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “अफवा या अफवा असतात. ते थोडे खरं आहे. त्या फक्त बनवलेल्या गोष्टी आहेत. उद्या कोणी काही बोलेल, परवा कोणी काही बोलेल, मग त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक संबंधांवर होऊ देऊ नका. अफवा एका कानाने ऐकाव्यात आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावात किंवा त्या ऐकूही नयेत. ते लोकांचे काम आहे, त्यांना जे आवडते ते करू द्या, पण आपलं आयुष्य वेगळं आहे. ज्यांना काही सांगायचं आहे, ते सांगू द्या आणि लोकांना आमची आठवण येऊ द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget