एक्स्प्लोर

Telly Masala : मिर्झापूर 3 बोनस एपिसोड रिलीज ते 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : आज दिवसभरात घडलेल्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : दररोज मालिका आणि सिने विश्वात अनेक घडामोडी घडत असतात. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Mirzapur 3 Bonus Episode : 'मिर्झापूर'मध्ये मुन्ना भैया परतणार, बोनस एपिसोडचा टीझर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार

Munna Bhaiyya Comeback in Mirzapur 3 : मिर्झापूर सूपरहिट वेब सीरीज ठरली आहे. मिर्झापूरचे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. वेब सीरीजसह कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. या वेब सीरीजमधील मुन्ना भैय्याची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. पहिल्या दोन सीझनमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकरणाऱ्या दिव्येंदू शर्मा (Divyenndu Sharma) याची कमतरता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये जाणवली. यानंतर आता मुन्ना भैय्या पुन्हा एकदा परतणार आहे. मिर्झापूरच्या बोनस एपिसोडची घोषणा झाली आहे. बोनस एपिसोडमध्ये प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Siddharth Jadhav Makarand Anaspure Marathi Movie : सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे मांडणार'एक डाव भुताचा', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Siddharth Jadhav Makarand Anaspure Marathi Movie :  मराठी सिनेसृष्टीत मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav ) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात.  आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे हे अभिनेते आपल्या धीरगंभीर भूमिकेनेदेखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अष्टपैलू अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे आता 'एक डाव भुताचा' मांडणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच 107 चित्रपटांची ऑफर; डॅशिंग पर्सनॅलिटी, फिट बॉडीमुळे धर्मेंद्र अन् गोविंदानं 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिला नकार

Adventures of Tarzan : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक अशा अभिनेत्याने पदार्पण केलं होतं, त्याने डेब्यु चित्रपटातूनच दिग्गज स्टार्सला टक्कर दिली होती. 80 च्या दशकात सिनेविश्वात एका अशा मराठमोळ्या अभिनेत्याने पाऊल ठेवलं ज्याने संपूर्ण बॉलिवूडकरांना घाम फोडला होता. या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली की, त्या सुमारे 107 चित्रपटांची ऑफर मिळाली होती. सलमान खान आणि संजय दत्त सारखे अभिनेते त्याला भेटण्यासाठी पोहोचले होते. या अभिनेत्याबद्दल जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Salman Khan : 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात यंदा एकापेक्षा एक कल्लाकार पाहायला मिळत आहेत. यातील एका सदस्याने फक्त बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं आहे. रिल स्टार सूरज चव्हाण यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. सूरज चव्हाणची हटके स्टाईल, त्याची डायलॉगबाजी, यासोबत त्याचा साधासरळ स्वभाव यामुळे त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'होय, माझं हार्दिक पांड्यावर प्रेम...'; बॉलिवूड अभिनेत्रीचं रोखठोक विधान, नेमकं काय म्हणाली?

नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रसिद्ध गायक जास्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे एकाच ठिकाणावरील फोटोही समोर आले होते. आता याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक पांड्याबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

OTT Release This Weekend : वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Weekend : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाचे चांगले पर्याय मिळणार आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या वीकेंडमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा बंपर डोस असणार आहे. या आठवड्यात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. या वीकेंडला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget